या ईमेलमध्ये नायब राज्यपाल तरनजीत सिंग संधू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांचाही उल्लेख आहे
Mumbai Press Club Bomb Threat: धमकीचे सत्र सुरुच आता मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा ईमेल मिळाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
16 मार्च रोजी बिहारमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बॉम्बने विधानभवन उडवण्याची धमकी प्राप्त होताच बिहार विधानसभेची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
Mumbai School Bomb Threat News: मुंबईतील दहिसर येथील जेबीएनसी इंटरनॅशनल स्कूलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Delhi Bomb Threat News: गेल्या काही दिवसांपासून बॉम्ब स्फोट धमकीचे सत्र पाहायला मिळत आहे. आज पुन्हा एकदा दिल्लीमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीमुळे राजधानीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Uttar Pradesh Bomb Threat News: यूपीच्या १८ जिल्ह्यांतील न्यायालयांना आणखी एकदा बॉम्बस्फोटाचा धमकीचा ईमेल मिळाला आहे. शुक्रवारी आलेल्या ईमेलनंतर सोमवारी मिळालेल्या या दुसऱ्या ईमेलमुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कता मिळाली.
Delhi School Bomb Threat: दिल्लीतील शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्या मिळाल्याने घबराट पसरली आहे. या घटनेनंतर विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
धमकीचा ईमेल प्राप्त होताच सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणेने या धमकीचा तपास सुरू केला आहे. सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा देखील समावेश असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संसद भवन आणि राजधानी दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दिल्लीहून बागडोगरा येथे जाणाऱ्या एका विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर लखनौ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले आणि विमानाची तपासणी केली.
Bomb Threat: आज देशातील अनेक जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
ठाकरे बंधु यांना एकत्रित आणण्यासाठी संजय राऊत यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोध पथक दाखल झाले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पाचवा टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. सामन्यापूर्वी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमची बॉम्ब स्क्वॉडकडून तपासणी करण्यात येत आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये शहरातील दहा प्रमुख शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्याने घबराट पसरली. ही माहिती मिळताच, पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करण्यात आली.
Indigo flight bomb threat- दोन दिवसांपूर्वीदेखील (६ डिसेंबर) लंडन हीथ्रोहून हैदराबादकडे येणाऱ्या BA277 या उड्डाणाला बॉम्ब धमकीचा ईमेल मिळाला होता. सकाळी ५:२५ वाजता विमान सुरक्षितपणे हैदराबादला उतरले.