Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime: संतापजनक! ७० वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर केली अत्याचार; आरोपी अटकेत

बुलढाण्यात 70 वर्षीय व्यक्तीने 12 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. पीडितेने घरी सांगितल्यानंतर पालकांनी तक्रार केली. पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 22, 2026 | 08:27 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 70 वर्षीय आरोपीकडून 12 वर्षीय मुलीवर अत्याचार
  • पीडितेने घरी सांगितल्यानंतर प्रकरण उघड
  • पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक
बुलढाणा: बुलढाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७० वर्षीय नराधमाने १२ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या घटनेने बुलढाण्यात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव शंकर मंगतानी (७० वर्षीय) असे आहे. पीडित १२ वर्षीय चिमुरडी ही तो राहत असलेल्या गल्लीतच राहत होती. ती दुपारच्या सुमारास आरोपीच्या घरी गेली होती. त्यावेळी घरात कोणीच नसल्याची संधी साधत आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यांनतर अश्या परिस्थितीत पीडित मुलगी आपल्या घरी पोहोचली आणि घडलेला सगळा प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला.

Madhya Pradesh Crime: बायकोला घरी आणण्यासाठी नवऱ्याचा थरारक प्लॅन; मंदिराजवळ ब्लूटूथ स्पीकर बॉम्ब स्फोट, तिघे जखमी

आरोपी अटकेत

पालकांनी तात्काळ बुलढाणा शहर पोलीस स्टेशन गाठून ७० वर्षीय शंकर मंगतानी या नराधमांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी पॉक्सो व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शंकर मंगतानी याला बेड्या ठोकले आहेत. बुलढाणा शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

धक्कादायक! क्षुल्लक वादातून लहान भावाने मोठ्या भावाची चाकूने हत्या; पोलिसांनी उलगडला ‘दृश्यम’ स्टाईल प्लॅन

बुलढाणा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सख्ख्या लहान भावानेच मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर दृश्यम चित्रपटासारखा कट रचण्यात आला होता. पण पोलिसांनी आरोपीचा बनाव उलगडला आणि त्याला अटक केली. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घडली.

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव देविदास महादेव गायकी असे आहे. ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास देविदास आपल्या मित्रासह दारू पियुन घरी आला होता. यावेळी त्याचा लहान भाऊ मंगेश महादेव गायकी घरी होता. यावेळी देविदासच्या मित्राला लहान तू ‘घरी जा’ असे म्हटले. यावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार भांडण सुरु झाले. वादाच्या भरात देविदासने मंगेशच्या डोक्यात हातातील कडे मारले. यामुळे संतप्त झालेल्या मंगेशने घरातील भाजी कापण्याचा चाकू आणून देविदासच्या डाव्या कुशीत आणि पोटात वार केले. या हल्ल्यात देविदास गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Sangli Crime: धक्कादायक! संशयाच्या भरात पतीने पत्नीचा जीव घेतला; नातेवाईकांसमोरच मारहाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बुलढाणा शहरात ही घटना घडली.

  • Que: आरोपीवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई झाली?

    Ans: पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

  • Que: प्रकरण उघड कसे झाले?

    Ans: पीडित मुलीने घरी घडलेला प्रकार सांगितल्याने प्रकरण समोर आले.

Web Title: Buldhana crime outrageous 70 year old monster sexually assaults minor girl accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
1

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
2

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.