Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime: थरारक हत्याकांड! चारित्र्याच्या संशयातून बापानेच केलं पोटच्या मुलीचं शीर धडावेगळं

बुलढाण्यात चारित्र्याच्या संशयातून वडिलांनी मुलाच्या मदतीने विवाहित मुलगी शिवानी कळमेकर हिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 14, 2026 | 02:39 PM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • शिवानी कळमेकर हिचा मृतदेह राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला.
  • वडील आणि भावाने मिळून हत्या करून शीर धडावेगळे केल्याचा आरोप.
  • पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला.
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २० ते २५ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला आणि शीर धडावेगळे केलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांपुढे मोठे आवाहन उभे होते, ही बॉडी कोणाची? कोणी हत्या केली? अश्या अनेक प्रश्नांचे उत्तरे शोधण्याचा आवाहन होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. आरोपी दुसरे तिसरे कोणी नसून, मृत तरुणीचे वडील आणि भाऊ आहे. पोटच्या मुलीचा पित्यानेच हत्या केल्याचे समोर आले आहे.

Thane Crime: ठाण्यात धक्कादायक घटना; महापालिकेच्या महिला डॉक्टरची इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील तरुणीचे नाव शिवानी बापूराम कळमेकर असे आहे. ती मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खडकनार येथील रहिवासी होती. शिवानीचा विवाह काही दिवसांपूर्वीच म्हणजे 15 एप्रिल 2026 रोजी पार पडला होता. लग्नानंतर ती सासरी गेली खरी, पण तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या वडिलांनी तिच्या हत्येचा कट रचला.

तिच्या वडिलांना वाटायचे की शिवणीचे तिच्याच गावातील चुलत भावासोबत अनैतिक संबंध आहे. असा संशय तिच्या वडिलांना होता. याच संशयातून आणि आपल्या कुटुंबाची अब्रू गेल्याच्या भावनेतून बापानेच आपल्या मुलीची हत्या करणायचे ठरवले. आणि यात आपल्या मुलाची त्यांनी साथ घेतली.

कशी केली हत्या?

२३ एप्रिल रोजी रात्री वडिलांनी शिकवणीच्या डोक्यात बाबूने जोरदार प्रहार केला. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी बापाने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह एक दिवस घरातच लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी त्याने आपला मुलगा अजय याच्या मदतीने मोटारसायकलवर टाकून महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील राजुरा शिवारात आणला. तिथे मुलीची ओळख पटू नये आणि पोलिसांची दिशाभूल व्हावी या उद्देशाने त्यांनी तिचे शीर धडावेगळे केले आणि मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी हत्येसाठी वापरलेले साहित्य आणि रक्ताने माखलेले कपडे जंगलात फेकून दिले जेणेकरून कोणत्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही.

आरोपी अटकेत

जेव्हा पोलिसांना मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरुवात केली. हरवलेल्या महिलांच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी कडकणार येथील कुटुंबाची चौकशी केली. त्यावेळी आरोपींमची धरपकड केली असता, शिवणीच्या वडलांनी आणि भावांनी केलेल्या गुन्हयाची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून खळबळ उडाली आहे.

Kalyan Crime: कल्याण हादरलं! लुडोच्या वादातून अल्पवयीन मामानेच भाच्याची केली हत्या; आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणीचे नाव काय होते?

    Ans: मृत तरुणीचे नाव शिवानी बापुराम कळमेकर होते.

  • Que: हत्येमागचे प्राथमिक कारण काय होते?

    Ans: चारित्र्याच्या संशयातून ही हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले.

  • Que: पोलिसांनी कोणाला अटक केली?

    Ans: पोलिसांनी शिवानीचे वडील बापुराम कळमेकर आणि भाऊ अजय कळमेकर यांना अटक केली.

Web Title: Buldhana crime shocking murder father decapitates his own daughter over suspicion of her character

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.