Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election: राज्यातील ‘या’ मतदारसंघात आचारसंहितेचा भंग; गुन्हा दाखल होण्यासारखं नेमकं घडलं तरी काय?

विधानसभा निवडणूकाची आचारसंहिता गेल्याच आठवड्यात लागू झाली आहे. विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. याकाळात मतदारांना आमिष दाखवल्यानंतर गुन्हा नोंदवला जातो.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 13, 2024 | 02:21 PM
Maharashtra Election: राज्यातील 'या' मतदारसंघात आचारसंहितेचा भंग; गुन्हा दाखल होण्यासारखं नेमकं घडलं तरी काय?

Maharashtra Election: राज्यातील 'या' मतदारसंघात आचारसंहितेचा भंग; गुन्हा दाखल होण्यासारखं नेमकं घडलं तरी काय?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २० तारखेला मतदान होणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. दरम्यान सर्वत्र प्रचार सभा जोरात सुरू आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. महत्वाच्या नेत्यांच्या बॅग्सची तपासणी केली जात आहे. त्यावरून देखील राजकारण तापले आहे. प्रचाराच्या तोफा शांत होण्यासाठी अगदीच काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.  दरम्यान पुण्यातील खडकवासला मतदारसंघात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारार्थ विनापरवानगी कार्यक्रमाचे केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भरारी पथकातील समन्वय अधिकारी राहुल साळुंखे यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, रोहन ज्ञानोबा धावडे, संजय उर्फ बाबू दोडके, अजय पोळ (तिघे रा. वारजे माळवाडी) यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. धावडे, दोडके, पोळ यांनी चांदणी लॉन येथे रविवारी (१० नोव्हेंबर) सचिन दोडके यांच्या प्रचारासाठी विनापरवानगी सभा, तसेच स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन केले.

नागरिकांना समाज माध्यमातून संदेश पाठविले. ‘वारजेकरांचा निर्धार, सचिनभाऊ दोडकेच आमदार’, असे फलक कार्यक्रमस्थळी लावले. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडी तपास करत आहेत. खडकवासला मतदारसंघात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी यापूर्वी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा आचरसंहिता भंग झाली आहे.

काही दिवसांपूर्वी धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

सब्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त साबण, उटण्याचे किट घेऊन जाणारा टेम्पो निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडला. नंतर याची निवडणूक आयोगाने तक्रार दाखल करून रविवारी रात्री उशिरा रविंद्र धंगेकर तसेच त्यांच्या हिंदमाता प्रतिष्ठान विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी निवडणूक आयोगातील अधिकारी स्वामीनंद पोतदार यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानूसार, टेम्पो चालक तुषार अशोक अंदे तसेच आमदार रविंद्र धंगेकर गुन्हा नोंदवला आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल; नेमके प्रकरण काय ?

विधानसभा निवडणूकाची आचारसंहिता गेल्याच आठवड्यात लागू झाली आहे. विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. याकाळात मतदारांना आमिष दाखवल्यानंतर गुन्हा नोंदवला जातो. दरम्यान, कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांचे हिंदमाता प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानकडून दिवाळीनिमित्त मतदारसंघातील नागरिकांना दिवाळीनिमित्त सुगंधी, उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा वस्तू असलेल्या पिशव्यांचे वाटप होत होते. या पिशवीवर धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी, सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच एका स्थानिक कार्यकर्त्याचा फोटो छापलेला होता.

 

Web Title: Case file against three peoples for breach of code of conduct in khadakwasla constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2024 | 02:20 PM

Topics:  

  • Election Comission
  • Maharashtra Assembly election 2024
  • Pune

संबंधित बातम्या

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral
1

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात
2

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

Bhima River Pollution: भीमा नदी संकटात! राजगुरुनगर परिसरात प्रदूषणाचा वाढला कहर
3

Bhima River Pollution: भीमा नदी संकटात! राजगुरुनगर परिसरात प्रदूषणाचा वाढला कहर

Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…
4

Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.