Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhattisgarh Crime: संतापजनक! ७ वर्षीय मुलावर अत्याचार करून हत्या; फळ खाऊ घालण्याच्या बहाण्याने नेले आणि…

छत्तीसगडमधील कोरबा येथे ७ वर्षीय मुलाला फळ खाण्याच्या बहाण्याने नेऊन आरोपीने अत्याचार करून हत्या केली. पुरावे लपवण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला. पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 08, 2026 | 01:49 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • ७ वर्षीय मुलाला फसवून नेऊन अत्याचार व हत्या
  • पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला
  • पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपीला अटक
छत्तीसगढ: छत्तीसगड येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय मुलावर बलात्कार करून त्याची हत्या करण्यात आली. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मुलाचा मृतदेह विहिरीत फेकून दिला आणि घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे.

पुण्यात पुन्हा ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’; भरधाव कारने अनेक वाहनांना उडवलं, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसालाच थेट…

काय घडलं नेमकं?

घडलेली घटना २ एप्रिल रोजी कोरबा जिल्ह्यात पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सात वर्षीय मुलगा शेजारच्या इतर मुलांसोबत तलावात अंघोळ करण्यासाठी घराबाहेर गेला होता. त्याचवेळी आरोपी तिथे आला आणि त्याने फळ खाऊ घालण्याच्या बहाण्याने मुलाला आपल्यासोबत नेले. तिथे त्या तरुणाने मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलाने विरोध केल्यावर रणजितला राग आला. त्याने मुलाला मारहाण केली आणि दगड उचलून मुलाच्या डोक्यावर व शरीराच्या इतर भागांवर अनेक वेळा वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला. एवढेच नाही तर त्याने मुलाला उचलले आणि शेतातील एका विहिरीत फेकून दिले.

यावेळी तलावात अंघोड करत असतांना काही मुलांना आरोपीला मुलाला घेऊन जात असताना पाहिले. हत्या केल्यानंतर रणजित संध्याकाळी घरी परतला. मात्र पीडित मुलगा घरी परतला नाही म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी रात्री उशिरापर्यंत आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. मात्र मुलगा कुठे भेटला नाही. त्यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मुलाचा शोध घेतला असता त्यांना गावातील एका विहिरीत पीडित मुलाचा मृतदेह आढळला. याप्रकरणाचा सखोल तपास केला असता पोलिसांनी तरुणाला बेड्या घातल्या. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

झोपडीत बोलावले, दारू पाजली, नंतर गुप्तांगात लाकडी दांडा….; जादूटोण्याच्या संशयातून महिलेची हत्या

छत्तीसगड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावात जादूटोण्याचा संशयावरून महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. आधी तिला झोपडीत नेले नंतर तिला जबरदस्तीने दारू पाजली आणि तिच्या गुपतंगात लाकडी दांडा घुसवून बेदम मारहाण केली. नंतर तिची हत्या केली. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या घटनेने परिसर हादरून गेली आहे. ही घटना जशपूरनगर जिल्ह्यात सन्ना पोलीस ठाणे परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी, ताबा मिळावा म्हणून SIT चा अर्ज

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात, पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत.

  • Que: आरोपीने मुलाला कसे नेले?

    Ans: फळ खाऊ घालण्याच्या बहाण्याने मुलाला सोबत नेले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: काही तासांत आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला.

Web Title: Chhattisgarh crime outrageous 7 year old boy abused and murdered lured away under the pretext of giving him fruitand then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • Chattisgarh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.