छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात आतापर्यंतची मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात १९७ नक्षलवादी ठार झाले असून १५० हून अधित बंकर उदध्वस्त करण्यात आले आहेत. करेगुट्टा टेकडीवरही ही कारवाई करण्यात आली.
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्याची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या हत्येने नारीकांमध्ये खळबळ उडाली आहे आणि भीतीच वातावरण आहे.
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १२ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. त्याच वेळी, ३-४ सैनिक जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
हे जोडपे त्यांच्या खोलीत लग्नाच्या स्वागत समारंभाची तयारी करत होते. दरम्यान, दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर अस्लमने आत्महत्या करण्यापूर्वी काहकाशावर चाकूने वार केला. मृताच्या शरीरावर चाकूच्या अनेक जखमा आढळून आल्याची माहितीही…
(Chhattisgarh) रायपूरचा भयानक खुनी उदयन दास याला रायपूर जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने २०१० मध्ये आई-वडिलांची निर्घृण हत्या (Parents Murder) केली होती. त्यानंतर २०१६ मध्ये प्रेयसीची हत्या करून…
तरुणीचे त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचं त्याला कळालं होतं. त्याच रागातून तरुणानं त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.