छत्तीसगड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून प्रियकराने जे केले ते वाचून तुम्हाला धक्काच बसणार आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया.
Python Dragged On Road Video : कर्म इथेच फेडावे लागणार! माणसाच्या क्रूरतेला आता काही सीमा राहिलेली नाही. पुन्हा तेच आणि आणखीन एका प्राण्यांसोबत घडले अमानुष कृत्य... युजर्सने मात्र आता कठोर…
छत्तीसगडच्या रायपूरमध्ये विचित्र घटना घडली आहे. रायपूर येथील डीडी पोलिस ठाण्याच्या परिसरात एक उत्तर प्रदेशसारखीच घटना घडली आहे. डीडी परीसरात सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आला आहे.
छत्तीसगडमधील नारायणपूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. या चकमकीत २६ हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. तर एक जवान शहीद झाला आहे.
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिच्या डोक्यावर दगड मारून हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा नक्षल ऑपरेक्षण राबवलं जात आहे. ७००० पेक्षा जास्त जवानांनी ५०० पेक्षा जास्त नाक्षवाद्यांना गेल्या सहा दिवसांपासून घेरून ठेवले आहे. हा ऑपरेशन छत्तीसगड - तेलंगणाच्या सीमेवर राबवलं…
छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. करेगुट्टा जंगलात 20 हजार कोब्रा कमांडोंनी 1 हजार नक्षलवाद्यांना घेरले आहे.
छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात चोरीच्या संशयावरून आईस्क्रीम कारखान्यातील दोन कामगारांवर त्यांच्या मालकाने आणि त्याच्या सहकार्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी कामगारांचे नखे काढली आणि त्यांना विजेचा झटका सुद्धा दिल
छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने चकमक होताना पहायला मिळत आहे. दोन ते दिन दिवसांपूर्वी विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली होती.
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. नक्षलग्रस्त भाग म्ह्णून ओळख असलेल्या विजापूर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार चकमक झाली आहे.
छत्तीसगड सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी छत्तीसगड सीमेवर नक्षलग्रस्त भागात आपली शोध मोहीम आणि कारवाईचा वेग वाढवला आहे.
छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवादींमध्ये चकमक झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांच्या विरोधात आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे.
गेल्या वर्षभरात आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात सातत्याने चकमक होत आहे. गेल्या काही महिन्यांत सुरक्षा यंत्रणेला नक्षलवाद्यांच्या विरोधात मोठे यश प्राप्त झाले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकार आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. नक्षलवाद मूळापासून उखडून टाकण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
सध्या एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून छत्तीसगढमधील आहे. यामध्ये एक अस्वल एक मंदिरात शिवलिंगला मिठी मारुन बसलेले आहे. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीत अदाणी यांनी पुढील चार वर्षांत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्य विकास आणि पर्यटन क्षेत्रात देखील गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे.