Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलसह चेतन चौधरीला कोर्टाचा दणका ! थेट न्यायालयाने…

बांधकाम व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल याची त्याची होणारी पत्नी सिया प्रविण गोयल हिने तिचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी याच्यासमवेत कट रचून १८ जून रोजी मावळातील लोहगड किल्ल्यावरील एका कड्यावरुन सुमारे साडेतीनशे फूट खोल दरीत ढकलून हत्या केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 17, 2026 | 11:15 AM
Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलसह चेतन चौधरीला कोर्टाचा दणका ! थेट न्यायालयाने...

Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलसह चेतन चौधरीला कोर्टाचा दणका ! थेट न्यायालयाने...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल याची लोहगडावरून ढकलून देऊन हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत होते. मात्र, त्यांची ही मुदत गुरुवारी (दि. १६) संपल्याने त्या दोघांना पोलिसांनी न्यायालयीन कोठडीतूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केले. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या न्यायालयीन चौकशीत वडगाव मावळ सत्र न्यायालयाने दोघांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ केली आहे.

बांधकाम व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल याची त्याची होणारी पत्नी सिया प्रविण गोयल हिने तिचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी याच्यासमवेत कट रचून १८ जून रोजी मावळातील लोहगड किल्ल्यावरील एका कड्यावरुन सुमारे साडेतीनशे फूट खोल दरीत ढकलून हत्या केली होती. या हत्याकांडाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांची कसून तपासणी केल्यानंतर या घटने प्रकरणी रोज नवनवीन धक्कादायक खुलासे उजेडात येत होते.

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; सिया-चेतनचा 4 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; दोघांनीही कुटुंबियांना…

दरम्यान, गुरुवारी दोघांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपणार असल्याने दोघांना गुरुवारी दुपारी वडगाव मावळ येथील सत्र न्यायालया समोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयात सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन पुन्हा १४ दिवसांची वाढ केली आहे.

मुंबईत सिया-केतन हत्याकांडाची पुनरावृत्ती

पुण्यातील केतन हत्याकांडाचा निकाल लागण्यापूर्वीच मुंबईतून आणखी एक घटना समोर येत आहे. दोन्ही घटनेत बरेच साम्य आढळले असून, फरक इतकाच की यावेळी मुलाची नाही तर मुलीची हत्या करण्यात आली आहे. घटना कांदिवली पूर्व येथील समता नगर परिसरात घडल्याची माहिती असून पोलिसांनी अवघ्या २४ तासांतच आरोपीचा अटक केली आहे. मृत मुलगी अल्पवयीन असून प्रियकराकडूनच ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Nagpur Crime : थरकाप उडवणारा प्रकार ! वृद्धेला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेलं, अत्याचार केला आणि आतडी बाहेर येईपर्यंत…

Web Title: Court extends custody of chetan chaudhary and siya goyal in ketan agrawal murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • chetan chaudhary
  • Ketan Agrawal Murder Case
  • Siya Goyal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.