केतन अग्रवाल हत्याकांडात सिया गोयलच्या चौकशीत नवे खुलासे समोर येत आहेत. केतनसोबत एकाच रूममध्ये राहणे टाळण्यासाठी सियाने आधी बाली प्री-वेडिंग शूट रद्द करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. पासपोर्ट…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाण्याआधी सिया गोयलच्या हालचालींबाबत वाहन चालकाने माहिती दिली आहे. पासपोर्ट आणि गाडीतील घटनाक्रमामुळे तपासाला नवी दिशा मिळाली आहे.…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलच्या आई-वडिलांच्या चौकशीत नवे खुलासे समोर आले आहेत. सियाने केतनसोबत लग्न करायचे नसल्याचे सांगितले नव्हते, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना केला आहे. चेतनसोबतच्या संबंधांची माहिती…
सिया गोयलची बाजू मांडणारे सर्वोच्च न्यायालयातील वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, त्यांच्या अशिलाविरुद्ध कोणताही प्रत्यक्ष पुरावा किंवा स्वतंत्र साक्षीदार नाही. सुरुवातीला हा अपघाती मृत्यूचा गुन्हा होता, नंतर त्याचे हत्येच्या…
केतन अगरवाल यांचा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर मृत्यू झाला होता. सुरुवातीला या घटनेकडे अपघात म्हणून पाहिले जात असले तरी तपासादरम्यान संशय बळावल्याने तीन दिवसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.