बांधकाम व्यावसायिक केतन विशाल अग्रवाल याची त्याची होणारी पत्नी सिया प्रविण गोयल हिने तिचा प्रियकर चेतन बाबुलाल चौधरी याच्यासमवेत कट रचून १८ जून रोजी मावळातील लोहगड किल्ल्यावरील एका कड्यावरुन सुमारे…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपासाला वेग आला आहे. आरोपी चेतन चौधरीला पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर नेऊन गुन्ह्याचे सीन रिक्रिएशन केले. हत्येच्या दिवशी नेमका घटनाक्रम कसा घडला याची पडताळणी करण्यात आली. यावेळी…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सिया गोयलनंतर आता आरोपी चेतन चौधरीचे लोहगड किल्ल्यावर सीन रिक्रिएशन करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. सीसीटीव्हीतील संशयित व्यक्ती चेतनच असल्याचा…
सिया आणि चेतन यांचे प्लॅनिंग ठरले होते, त्या अंतर्गत सिया गोयलने केतनकडून शॉपिंगसाठी पैसे हवेत असे सांगत एक कोटी रुपये घेतले. मला आपल्या लग्नासाठी विविध प्रकारची खरेदी करायची आहे, असा…