Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dehradun Crime : हाताची बोटे, नाक कापलं, डोक्यावर दगडाने वार…! 12 वीत शिकणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या; नेमकं प्रकरण काय?

देहराडूनमध्ये 12 वीच्या विद्यार्थिनीची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली. धारदार शस्त्राने वार करत बोटे, नाक कापून गळा चिरण्यात आला. चुलत भावावर संशय असून आरोपीने कालव्यात उडी मारल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 31, 2026 | 03:16 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ढालीपूर शक्ती कालव्याजवळ विद्यार्थिनीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला
  • चुलत भावासोबत बाईकवर बाहेर गेली होती; CCTV मध्ये दोघे दिसले
  • आरोपी बेपत्ता; कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय
देहराडून: देहराडून येथून एक धक्कदायक आणि निर्दयी हत्या करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १२ वित शिकणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची समोर आले आहे. पीडितेच्या शरीरावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून डोक्यावर दगडाने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. एवढेच नाही तर आरोपीने तिच्या हाताची बोटे आणि नाक कापल्याचं देखील समोर आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस तपास सुरु झाले आहे.

Nagpur Crime: ओडिशातून कारने गांजा तस्करी, भंडारा-नागपूर महामार्गावर चौघांना अटक; ५ किलो माल जप्त

कालव्याजवळ दिसला तरुणीचा मृतदेह

गुरुवारी (२९ जानेवारी) दुपारच्या सुमारास ढालीपूर शक्ती कालव्याजवळून जाणाऱ्यांनी कालव्याच्या काठावर रक्ताने माखलेल्या अवस्थेत एका मुलीचा मृतदेह पाहिला. स्थानिकांनी जेव्हा हा मृतदेह पहिला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. उपस्थित असलेल्यांची याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच विकासनगर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

हाताची बोटे, नाक आणि….

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यांना तिथे एक बाईक आणि कोयता सापडला. त्यामुळे हाच कोयता मुलीची हत्या करण्यासाठी वापरण्यात आल्याचा पोलिसांना संशय आला. मुलीच्या हाताची बोटे कापण्यात आली होती आणि तिच्या नाकाचा काही भाग दिसत नव्हता. तिचा गळाही निर्दयीपणे चिरला गेला होता. इतकेच नव्हे तर, तिचं डोकं दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आल्याचे निर्दशनास आले.

पीडिता बाहेर पडली मात्र…

पीडिता बुधवारी संध्याकाळच्या सुमारास तिच्या चुलत भावासोबत बाईकवरून ओषधे घेण्यासाठी गेली होती. मात्र रात्री बराच वेळ ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना चिंता वाटू लागली. त्यांनी गुरुवारी सकाळपर्यंत त्या दोघांचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही.

स्थानिकांना गुरुवारी सकाळी कालव्याच्या शेजारी पीडितेचा मृतदेह आढळला. तरुणीचा मृतदेह सापडला मात्र तिचा चुलत भाऊ नाही सापडला. तो बेपत्ता असल्याने त्याच्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी सीसीटीव्हीफुटेज तपासाला घेतले. तेव्हा पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीमध्ये पीडित तिच्या चुलत भावासोबत बाईकवरून जाताना दिसली.

भावाने कालव्यात उडी मारून केली आत्महत्या

पोलिसांच्या तपासादरम्यान, संशयित भावाने एका दुकानातून कोयता खरेदी केला होता आणि त्याने त्याच कोयत्याने तरुणीची हत्या केली. तेव्हापासून तो बेपत्ता आहे. हत्येनंतर त्याने ढालीपूर शक्ती कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे त्या कालव्यात पोलिसांची शोध मोहीम सुरु असल्याची माहिती आहे. संबंधित प्रकरण उत्तराखंडच्या डेहराडून येथील विकासनगर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे.

Beed Crime: ज्याच्या हातात लहानपणी खेळलं, त्याच हाताने आजोबांचा खून! कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तराखंडच्या देहराडून जिल्ह्यातील विकासनगर पोलीस स्टेशन हद्दीत.

  • Que: मृत विद्यार्थिनीसोबत शेवटचे कोण होते?

    Ans: तिचा चुलत भाऊ, ज्याच्यावर हत्येचा संशय आहे.

  • Que: आरोपी सध्या कुठे आहे?

    Ans: आरोपी बेपत्ता असून त्याने कालव्यात उडी मारल्याचा संशय पोलिसांना आहे.

Web Title: Dehradun crime a 12th grade student brutally murdered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.