Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime News: फुटपाथवरून उचललं, जंगलात नेलं अन्… 11 वर्षीय मुलीच्या हत्येने संतापाची लाट

नवी दिल्लीतील मेहरौली परिसरात 11 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार आणि हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला पकडले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 23, 2026 | 03:18 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 11 वर्षीय मुलीचे फुटपाथवरून अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
  • आरोपीने मुलीला गुरुग्रामच्या जंगलात नेल्याचा आरोप.
  • सीसीटीव्ही आणि तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
दिल्ली: दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ११ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर जंगलात बलात्कार करून तिळाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अटक केली आहे. (Delhi Crime)

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील पीडित मुलगी ही नवी दिल्लीतील मेहरौली भागात राहणारी आहे. सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना एका नियंत्रण कक्षात (PCR) कॉल आला, ज्यामध्ये एका चिमुरडीचे फुटपाथवरून अपहरण झाल्याची माहिती देण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि पीडित मुलीचा शोध घेण्यासाठी तसेच आरोपीला पकडण्यासाठी विविध पथके तयार करून तपास सुरू केला. (Delhi Crime)

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘तुमच्यासमोरच हात पकडतो, काय कराल?’ पतीसमोरच महिलेचा विनयभंग; विरोध करताच मायलेकांकडून हल्ला

पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील शेकडो सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. या तांत्रिक तपासाच्या आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीचा माग काढण्यात यश मिळवले. (Delhi Crime) यानंतर तातडीने तपासाची चक्रं फिरवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कठोर चौकशी केली असता त्याने केलेला गुन्हा कबूल केला. त्याने फुटपाथवरून मुलीचे अपहरण केल्याची आणि तिला गुरुग्रामच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. (Delhi Crime)

याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई आणि सखोल तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी आरोपीवर आवश्यक कलमांनुसार गुन्हा दाखल करत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून तीव्र संताप व्यक्त केली जात आहे. (Delhi Crime)

लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने सुनेचे लज्जास्पद कृत्य, होणाऱ्या सासूचे माॅर्फ्ड फोटो केले व्हायरल

लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे इतकं कायच होऊ शकतं. पण अलिकडेच अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे महिलेला यामुळे मोठ्या लाजेला समोरे जाण्याची वेळ आली. माहितीनुसार, घटना शिवडी परिसरात घडली असून लग्नाला नकार दिल्याने मुलीने थेट होणाऱ्या सासूचे अश्लिल फोटोज लिक शेअर केल्याची माहिती आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन मुलीने सासूच्या फोटोंमध्ये काही फेरबदल केले आणि त्यांना अश्लिल रुप देत सोशल मिडियावर हे फोटोज आणि काही आक्षेपार्ह संदेश शेअर केले.

सासवडमध्ये पुणे ग्रामीण एटीएस पथकाची मोठी कारवाई; गंभीर गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना नवी दिल्लीतील मेहरौली परिसरात घडली.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?

    Ans: पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.

  • Que: आरोपीवर काय आरोप आहेत?

    Ans: आरोपीवर मुलीचे अपहरण, अत्याचार आणि हत्या केल्याचे आरोप आहेत.

Web Title: Delhi crime news abducted from the footpath taken to the forest and murder of 11 year old girl sparks outrage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
3

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.