कोमल (२१), विजयालक्ष्मी (१९) आणि मेहक जैन (१८) या तीन तरुणींची याच मानसिकतेमुळे अतिशय क्रुरपणे हत्या करण्यात आली. सोशल मीडियावरील संशयातून या घटना घडल्या आहेत.
11 ऑक्टोबरच्या रात्री 34 वर्षीय महिलेवर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केला होता. या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या पीडितेवर एम्समध्ये उपचार सुरू आहेत.
दिल्ली मद्य धोरण (Liquor Policy Case) घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) हे अटकेत आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली, महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी रोज नवे प्रकार समोर येत आहेत. श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी पूर्ण देशात आक्रोश पाहायला मिळत आहे. आरोपीला कठोर शिक्षा झालीच…