Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: दिल्लीत संतापजनक प्रकार! दारूच्या नशेत मुलाने 70 वर्षीय आईवर केलं लैंगिक शोषण

दिल्लीच्या बुराडी परिसरात दारूच्या नशेत 36 वर्षीय मुलाने आपल्या 70 वर्षीय आईवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. पीडितेने स्वतःची सुटका करून पोलिसांत तक्रार दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 21, 2026 | 02:44 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दारूच्या नशेत मुलाकडून आईवर अत्याचार
  • पीडित वृद्ध महिलेने स्वतःची सुटका करून तक्रार केली
  • आरोपी अटकेत; गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
दिल्ली: दिल्ली येथून एक आई मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका मुलाने दारूच्या नशेत एका ३६ वर्षीय तरुणाने ७० वर्षीय आईसोबत लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. या संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना दिल्लीच्या बुराडी येथे घडली.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील तरुण हा बराच काळापासून अमली पदार्थांचे सेवन करत होता. मुलाच्या अश्या नाकर्तेपणामुळे पीडित वृद्ध आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घरकाम करते. तो घरात आईसोबत वाद घालायचा. जेव्हा आरोपीने १६ वर्षीय मुलीला मारहाण केली. वडिलांच्या रोजच्या वादाला कंटाळून मुलगी तिच्या मावशीच्या घरी गेली. दारूच्या नशेत असलेल्या मुलाने तिचे हातपाय बांधले आणि तिच्यावर लैंगिक शोषण केले. आरोपी मुलगा आईला तश्याच स्थितीत सोडून रात्रभर झोपला. रविवारी पहाटे ४ च्या सुमारास, पीडितेने स्वतःची सुटका करून घेतली. तिने तात्काळपणे आरोपीच्या बहिणीला फोन करून घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी एफआरआय दाखल केला.

Uttarpradesh Crime: हृदयद्रावक! लॉलीपॉपवरून भांडण, 7 वर्षीय भावाचा मृत्यू, 15 वर्षीय बहिणीवर गुन्हा दाखल; काय घडलं नेमकं?

पोलीस तपास सुरु

पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले तर पोलिसांनी पीडित महिलेला आणि तिच्या नातीचे मेडिकल चेकअप केले. आरोपी मुलाला अटक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार, अपहरण आणि मारहाणीचा गंभीर आरोप महिलेने केला आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस तपास करत आहे.

अनैतिक संबंधातून दुहेरी हत्याकांड! शेजाऱ्याने केली आई- मुलीची हत्या, नंतर …

दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरिता विहार परिसरात एका घरात आई आणि तिच्या लहान मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदे हा घरातील पलंगात आढळून आला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. आरोपी हा शेजारी राहणारा व्यक्ती आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Dhule Crime: ‘फोन का नाही केला?’ याचा संताप आणि…; पत्नीची दगडाने ठेचून हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: दिल्लीतील बुराडी परिसरात.

  • Que: पीडितेने काय केले?

    Ans: स्वतःची सुटका करून पोलिसांकडे तक्रार केली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी मुलाला अटक करून गुन्हा दाखल केला.

Web Title: Delhi crime outrageous incident in delhi drunken son sexually assaults 70 year old mother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
2

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
3

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.