Dhule Crime: ‘फोन का नाही केला?’ याचा संताप आणि…; पत्नीची दगडाने ठेचून हत्या
काय घडलं नेमकं?
११ एप्रिल रोजी सकाळी 11:20 च्या सुमारास आर्यन आणि त्याची मोठी बहीण घरात खेळत होते. एका लॉलिपॉपवरून दोघांमध्ये ओढतांना सुरु झाली आणि पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या झटापटीत आर्यनच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या अनपेक्षित प्रकारामुळे घाबरलेल्या बहिणीने स्वतःचा बचाव करण्यासाठी भावाचा मृतदेह खोलीतील छताच्या कुंडीला ओढणीच्या सहाय्याने लटकवला. मात्र पोस्ट मार्टम अहवालात आर्यनचा मृत्यू लटकवण्यापूर्वीच झाला असल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे या प्रकरणातील सत्य समोर आले.
गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी मृत मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून १५ वर्षीय मुलीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हे कृत्य हेतुपुरस्सर नसले तरी एका बालकाचा जीव गेल्याने कायद्यानुसार पावले उचलण्यात आली आहेत. आरोपी मुलगी अल्पवयीन असल्याने हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले जात असून, किशोर न्यायालयाच्या आदेशानुसार तिला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे.
संशयातून भीषण कांड! पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या, नंतर स्वतःचं आयुष्य संपवलं
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आणि संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्यांनतर त्याने आत्महत्या केली. ही घटना उत्तरप्रदेश येथील बांदा जिल्ह्यातील बबेरू कोतवाली क्षेत्रातील बगेहटा गावात घडली. या घटनेतील मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सरफिया (५२वर्ष) असे आहे. तर मुबीन शेख (४८ वर्ष) असे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
अनैसर्गिक संबंधासाठी पोलिसाचा दबाव; 24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Ans: उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात.
Ans: बहिणीसोबतच्या झटापटीत गळ्याला दुखापत झाल्याने.
Ans: अल्पवयीन बहिणीवर गुन्हा दाखल करून बालसुधारगृहात पाठवले.






