Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hit and Run चा थरार, पोलीस कॉन्स्टेबलला गाडीखाली चिरडलं, आधी धडक दिली, नंतर 10 मीटर फरपटत नेले; आरोपी फरार

वॅगनआरच्या चालकाने गाडीचा वेग वाढवून पोलीस कॉन्स्टेबलच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली नंतर सुमारे 10 मीटरपर्यंत फरफरत नेले. समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या कारलाही वॅगनआरची धडक बसली. या कार अपघतात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 29, 2024 | 05:54 PM
Hit and Run चा थरार, पोलीस कॉन्स्टेबलला गाडीखाली चिरडलं, आधी धडक दिली, नंतर 10 मीटर फरपटत नेले; आरोपी फरार (फोटो सौजन्य-X)

Hit and Run चा थरार, पोलीस कॉन्स्टेबलला गाडीखाली चिरडलं, आधी धडक दिली, नंतर 10 मीटर फरपटत नेले; आरोपी फरार (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीच्या नांगलोई भागात हिट-अँड-रनची एक दुःखद घटना समोर आली आहे. ज्यामध्ये दिल्ली पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, या व्हिडीओमध्ये हवालदार आपल्या दुचाकीवरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. ही घटना रविवारी पहाटे घडली असून संदीप असे या कॉन्स्टेबलचे नाव असून नांगलोई पोलीस ठाण्यात तैनात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात अचानक चोरीच्या घटना वाढल्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी कॉन्स्टेबल संदीप नागलोई हे सिव्हिल ड्रेसमध्ये कर्तव्य बजावत होते. यानंतर ते त्यांच्या दुचाकीवर जात असताना त्यांना एक वॅगनआर कार दिसली जी बेदरकारपणे चालवली जात होती. त्यावेळी संदीप यांनी ड्रायव्हरला गाडीचा वेग कमी करण्याचा इशारा केला. मात्र त्याने गाडी थांबवली नाही. त्यानंतर हवालदार संदीप यांनी आपल्या दुचाकीवर असलेल्या कारला ओव्हरटेक केले आणि समोर पोहोचले.

अचानक वॅगनआरच्या चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि पाठीमागून संदीप यांच्या दुचाकीला धडक दिली आणि त्यांना सुमारे 10 मीटरपर्यंत ओढत नेले. समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या कारलाही वॅगनआरची धडक बसली. यात संदीप गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम सोनिया रुग्णालयात आणि तेथून पश्चिम विहार येथील बालाजी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती देताना, डीसीपी जिमी चिराम म्हणाले की, वॅगनआरमध्ये दोन लोक प्रवास करत होते, ते घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. दोघांची ओळख पटली असून कॉन्स्टेबल संदीप यांच्या दुचाकीला ज्या कारने धडक दिली ती गाडी जप्त करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी हे रोड रेजचे प्रकरण असल्याचे दिसते, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Delhi police constable killed in hit and run while attempting to stop speeding car in nangloi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 05:54 PM

Topics:  

  • delhi
  • Hit and Run

संबंधित बातम्या

लाल किल्ला बॉम्बस्फोटांनंतर दिल्लीत पुन्हा खळबळ! 2 सीआरपीएफ शाळांना, 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी
1

लाल किल्ला बॉम्बस्फोटांनंतर दिल्लीत पुन्हा खळबळ! 2 सीआरपीएफ शाळांना, 4 जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी

Delhi Crime: एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट! २३ वर्षीय तरुणांची निर्घृण हत्या, ५ जणांनी मिळून चाकूने केले सपासप वार
2

Delhi Crime: एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट! २३ वर्षीय तरुणांची निर्घृण हत्या, ५ जणांनी मिळून चाकूने केले सपासप वार

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात NIA ला मोठे यश! उमर नबीच्या दुसऱ्या साथीदाराला बेड्या; हमासच्या ‘मॉडेल’वर होता कट
3

Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात NIA ला मोठे यश! उमर नबीच्या दुसऱ्या साथीदाराला बेड्या; हमासच्या ‘मॉडेल’वर होता कट

Delhi Blast News: दिल्ली स्फोटात दहशतवादी उमर नबीने वापरला ‘शू बॉम्बर’ आणि TATP स्फोटक; NIA च्या तपासात खळबळजनक खुलासा
4

Delhi Blast News: दिल्ली स्फोटात दहशतवादी उमर नबीने वापरला ‘शू बॉम्बर’ आणि TATP स्फोटक; NIA च्या तपासात खळबळजनक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.