Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhule Crime: धुळे हादरलं! मुख्याध्यापकाने पेढ्यातून गुंगीचं औषध देत महिलेवर केले अत्याचार; 60 लाखांची उकळली खंडणी

धुळ्यात मुख्याध्यापकाने महिलेवर पेढ्यातून गुंगीचं औषध देत अत्याचार केला. घटना रेकॉर्ड करून व्हिडीओ व्हायरलची धमकी देत तब्बल 59.99 लाख रुपये उकळले. दोन वर्षे ब्लॅकमेल करत अत्याचार सुरू ठेवला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 16, 2025 | 01:01 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गुंगीचे औषध देऊन अत्याचार आणि व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल
  • 59.99 लाख रुपये आणि सह्या असलेले धनादेश उकळले
  • तक्रारीनंतर आरोपी मुख्याध्यापक सुकलाल बोरसे अटकेत
धुळे: धुळे शहरातून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका मुख्याध्यापकाने पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पिडीतेकडून तब्बल ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये देखील उकळले. याप्रकरणी पीडितेने शुक्रवारी पश्चिम देवपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सुकलाल रामभाऊ बोरसे (वय ५३, रा. विवेकानंदनगर, देवपूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

काय घडलं नेमकं? 

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, बोरसे याने पीडित महिलेला सुरुवातीला आर्थिक मदत केली होती. यातून त्यांची ओळख वाढत गेली. १६ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास, बोरसे याने महिलेला पेढ्यातून गुंगीचे औषध दिले. महिला शुद्धीवर नसतांना तिच्यावर अत्याचाहर केला आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या धमकीच्या आधारावर त्याने पीडित महिलेकडून वेळोवेळी सुमारे ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये उकळले आणि पीडितेचे सही असलेले पाच ते सहा धनादेशदेखील स्वतःकडे ठेवून घेतले. एवढेच नाही तर वेळोवेळी अत्याचारही केला.

Karjat Crime: कर्जत हादरलं! सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा संशय, 5 दिवसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि भयानक प्रकार समोर

आरोपीला अटक

हा सर्व प्रकार दोन वर्षात घडला. अखेरीस, पीडित महिलेने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुख्याध्यापक सुकलाल बोरसे यांच्याविरोधात सविस्तर तक्रार दाखल केली. त्यानुसार पश्चिम देवपूर पोलिसांनी तातडीने मुख्याध्यापक सुकलाल बोरसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याच रात्री त्याला अटक केली आहे. पोलीस या पार्कनाचा तपास करत असून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

धक्कादायक ! उपचारासाठी गेलेल्या मुलालाच डॉक्टरची मारहाण; पालकांना बाहेर जायला सांगितलं, CCTV पाहताच…

💡

Frequently Asked Questions

  • Que: अत्याचार कोणी केला?

    Ans: मुख्याध्यापक

  • Que: पीडितेकडून किती पैसे उकळले?

    Ans: 60 लाख

  • Que: आरोपीला अटक झाली का?

    Ans: होय

Web Title: Dhule crime principal tortured woman by giving her a medicine from a tree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.