Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमविवाह करण्यास दिला घरच्यांनी नकार, प्रेमी युगुलाने रिक्षामध्ये संपवले जीवन

प्रेमविवाह करण्यास घरच्यांनी परवानगी दिली नाही म्हणून प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दोघांनी रिक्षामध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 02, 2025 | 02:08 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

बेळगाव: प्रेमविवाह करण्यास घरच्यांनी परवानगी दिली नाही म्हणून प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दोघांनी रिक्षामध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील हिरेंनंदी गावात घडली आहे. ही घटना उजेडात येताच सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पुढील कारवाई सुरु आहे. या घटनेने परिसरात एकाच शोककळा पसरली आहे.

मानसिक त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; पत्नीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल

खळबळजनक ! तरुणाचं रात्रीचं ‘ते’ जेवण ठरलं अखेरचं; क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून टोळक्याने दगडाने ठेचलं

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता नागपुरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना सोमवारी रात्री जरीपटका पोलिस ठाण्यांतर्गत घडली.

स्वप्निल गोसावी (वय 30, रा. हुडको कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री स्वप्निल जेवण करण्यासाठी नारा रोडवरील सावजी भोजनालयात गेला होता. या दरम्यान त्याचा तेथे काही तरुणांशी वाद झाला. भोजनालयात उपस्थित इतर लोकांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद सोडवला. त्यानंतर स्वप्निल दुचाकीने घराकडे निघाला. त्याच्या मागेच आरोपीही तेथून निघाले. नारा रोडवर आरोपींनी स्वप्निलला गाठले. जबर मारहाण केल्यानंतर रस्त्यावर पडलेला मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला.

दरम्यान, स्वप्निलला रक्ताच्या थारोळ्यात लोळवून आरोपी फरार झाले. घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिस घटनास्थळी पोहोचले. स्वप्निलला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनेचा तपास करत होते.

हत्येचे नेमकं कारण अस्पष्ट

स्वप्निलची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, स्वप्नीलचं काही तरुणांसोबत भांडणं झालं होतं. यानंतर त्यांनी स्वप्नीलला दगडाने मारून गंभीर जखमी केलं. याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून आता याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

शिक्षणालाही काळीमा! शिक्षिकेचा घृणास्पद प्रकार; आधी शाळेत शिकवायची त्याच विद्यार्थ्यांवर फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बलात्कार

Web Title: Family members refused to allow love marriage couple ends life in rickshaw

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Darashiv News: महिला पतसंस्थेचा मोठा आर्थिक घोटाळा उघड; ५.८५ लाखांच्या ठेव रकमेप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
1

Darashiv News: महिला पतसंस्थेचा मोठा आर्थिक घोटाळा उघड; ५.८५ लाखांच्या ठेव रकमेप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा
2

Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Chandrapur Crime: प्लॉटवरून घडला वाद, दोन्ही गटातील १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; संताजीनगरमध्ये दोन गटात हाणामारी
3

Chandrapur Crime: प्लॉटवरून घडला वाद, दोन्ही गटातील १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल; संताजीनगरमध्ये दोन गटात हाणामारी

Beed Crime: बीडमध्ये सोशल मीडियावरील वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
4

Beed Crime: बीडमध्ये सोशल मीडियावरील वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.