Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: बीडमध्ये सोशल मीडियावरील वादातून रक्तरंजित हल्ला; तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

बीडच्या आष्टी तालुक्यात सोशल मीडियावरील स्टोरी-स्टेटसवरून दोन गटांत वाद होऊन धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 17, 2026 | 03:17 PM
धक्कादायक ! पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर; महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अन्...

धक्कादायक ! पत्नीचा खून करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर; महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली अन्...

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावरील वादातून तरुणांच्या दोन गटांत हिंसक संघर्ष.
  • धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी.
  • पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला.
बीड: बीडच्या आष्टी तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. रूईनालकोलमध्ये सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टोरी, स्टेटस टाकण्याच्या कारणावरून तरुणांमध्ये वाद झाला आणि या वादातून तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा समोर आले आहे. या हल्ल्यात एकाच मृत्यू झाला असून दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहे.

काय घडलं नेमकं?

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर एक धक्कदायक घटना समोर आली आहे. सोमवारी तरुणांच्या दोन गटात इंन्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर एकमेकांच्या विरोधात स्टोरी टाकण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. काही वेळातच, हा वाद टोकाला पोहोचला आणि वादाच्या दरम्यान एका गटातील तरूणांनी तीन जणांवर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात तीन जण गंभीररीत्या जखमी झाले.

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला तर इतर २ जखमी तरुणांवर अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव दीपक शिवाजी नालकोल (20 वर्षे) असे आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहे.

बीडमध्ये 30 जणांचा कुटुंबावर हल्ला; लाठ्याकाठ्यांनी मारहाण, तीन महिला जखमी

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेवराईच्या चोपड्याचीवाडी येथ चार घरांवर 30 जणांकडून हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. यात घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. घरात राहणाऱ्या कुटुंबियांवर काठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तीन महिला गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकरण दहशत माजवण्याचा असल्याचे दिसून येत आहे.

कारण काय?

मारहाण झालेल्या कुटुंबीयांनी शासनाच्या गायरानावर अतिक्रमण केले असून तिथे गेलेल्या दोन मेंढ्या मारून मेंढपाळ लोकांना मारहाण केली. यावरून हा वाद वाढला आणि थेट चार घराकची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथे घटना घडली.

  • Que: मृत आणि जखमींबाबत काय माहिती आहे?

    Ans: २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Que: वादाचे कारण काय होते?

    Ans: इंस्टाग्राम व व्हॉट्सअॅपवरील स्टोरी-स्टेटसवरून वाद वाढून हल्ला झाला.

Web Title: Beed crime bloody attack in beed over social media dispute youth dies two critically injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट
2

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित
3

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
4

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.