Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडक्या भावाने गमावली लाडकी बहीण: एक पिकअप आणि…; नाशिकमध्ये नेमके घडले तरी काय?

नाशिकमध्ये मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक शहरात  एका भरधाव पिकअपने चार वाहनांना जोरदार धडक दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 02, 2025 | 05:48 PM
लाडक्या भावाने गमावली लाडकी बहीण: एक पिकअप आणि...; नाशिकमध्ये नेमके घडले तरी काय?

लाडक्या भावाने गमावली लाडकी बहीण: एक पिकअप आणि...; नाशिकमध्ये नेमके घडले तरी काय?

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक: नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक शहरात  एका भरधाव पिकअपने चार वाहनांना जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांनी पिकअप चालकाला अटक केली आहे.

नाशिक शहरात एक पिकअप अत्यंत वेगाने येत होता. वाहन भरधाव वेगात असल्याने त्याने चार वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी गंभीर आणि भीषण होती की, एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर बहिणीने भावसमोरच प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. जखमीनवर रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात झाल्यावर पोलिसांनी पिकअप चालकाला अटक केली आहे. चालक हा अपघाताच्या वेळेस दारूच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

खाजगी बसचा मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

दिवसेंदिवस अपघाताच्या घटना समोर येत आहे. आता मुंबईच्या भिवंडी शहरातून भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई- नाशिक महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका ८ वर्षीय चिमुकलीने आपला जीव गमावला आहे. तर ३ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. १० ते १२ जण या अपघातात जखमी झाले आहे. हा अपघात मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा या गावाजवळ घडला आहे.

अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

खाजगी बसचा मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 8 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, 3 गंभीर

पुढे आलेल्या माहिती नुसार, भिवंडीतील कुटुंबीय पिकनिकसाठी गेले असता ही घटना घडली. पिकनिकसाठी खडवली येथे गेले होते. हा अपघात शुक्रवारी रात्री घडला आहे. या अपघातात १० ते १२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील जखमींपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असून यात एका ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्य झाला आहे. या खाजगी बसमध्ये २० प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर यातील बस चालक अतिवेगात असल्याने बस चालकाला अंदाज न आल्याचे बस थेट उड्डाणपुलाखालील बोगद्याला धडकली आणि भीषण अपघात झाला. सध्या जखमींना भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यावेळी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख हे रुग्णालयात दाखल झाले आणि जखमींची विचारणा केली आहे.

Web Title: Fast pickup car hit the four cars sister death front of brother nashik accident marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • nashik accident
  • Nashik News
  • Nashik Police

संबंधित बातम्या

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी
1

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम
2

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या
3

Nashik : दिंडोरी तालुक्यात जोरदार आवाजाचा हादरा; 25 किलोमीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्या

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे बिबट्यांचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण
4

Nashik News : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे बिबट्यांचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.