जीव वाचवण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेवरच काळाचा घाला, भीषण अपघातात गर्भवती महिलेसह ४ जणांना मृत्यू
मुंबई: दिवसेंदिवस अपघाताच्या घटना समोर येत आहे. आता मुंबईच्या भिवंडी शहरातून भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई- नाशिक महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका ८ वर्षीय चिमुकलीने आपला जीव गमावला आहे. तर ३ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. १० ते १२ जण या अपघातात जखमी झाले आहे. हा अपघात मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा या गावाजवळ घडला आहे.
Pune Crime : कुस्तीच्या आखाड्यात वाद; चौघांना काठी अन् दगडाने मारहाण
अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
पुढे आलेल्या माहिती नुसार, भिवंडीतील कुटुंबीय पिकनिकसाठी गेले असता ही घटना घडली. पिकनिकसाठी खडवली येथे गेले होते. हा अपघात शुक्रवारी रात्री घडला आहे. या अपघातात १० ते १२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील जखमींपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असून यात एका ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्य झाला आहे. या खाजगी बसमध्ये २० प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर यातील बस चालक अतिवेगात असल्याने बस चालकाला अंदाज न आल्याचे बस थेट उड्डाणपुलाखालील बोगद्याला धडकली आणि भीषण अपघात झाला. सध्या जखमींना भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यावेळी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख हे रुग्णालयात दाखल झाले आणि जखमींची विचारणा केली आहे.
Crime News: खातेदाराला अंधारात ठेवत ‘FD’ वर काढले पाच लाखांचे कर्ज; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल