या फेरबदलात डीसीपी बाळासाहेब पाटील (नाशिक ग्रामीण), डीसीपी संदीप घुगे (एसआयडी), डीसीपी अनुराग जैन आणि डीसीपी गजानन राजमाने (एसपी, फोर्स वन) यांची मुंबईत बदली करून पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात…
एका धाडसी तरुणीने पोलीस आयुक्तांकडे कैफियत मांडल्यानंतर या गुन्ह्याचे गांभीर्य समोर आले. त्यानंतर वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ महिला पोलिसांची विशेष टीम तयार करण्यात आली.
या कंपनीत जवळपास २०० कर्मचारी काम करतात. सर्व पीडिता पदवीधर, उच्च पदवीधर असून, त्यांना फारतर १८ ते २२ हजार रुपयापर्यंत वेतन मिळते. या घटनेतील एका युवतीने एचआरकडे लेखी तक्रार केली…
स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी खरात सध्या कोठडीत विचित्र विधाने आणि वर्तन करत आहे. महिलांसोबत केलेली कृत्ये हा केवळ एका आध्यात्मिक विधीचा भाग होता," असा दावा त्याने केला आहे.
सातपूर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून याप्रकरणी चार संशयितांना रंगेहाथ अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील व्हिडिओंनी पोलिसांच्या तपासाला आता एक वेगळे वळण दिले आहे.
अशोक खरातशी नियमितपणे संपर्क साधणाऱ्या अंदाजे ४५ राजकारण्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. खरात याची मुलगी तृप्ताबाला खरात हिच्या लग्नपत्रिकेचा फोटो समोर आला आहे.
अशोक खरात हा व्हॉटसअपवर व्हॉईस मॅसेजद्वारे महिलांशी संपर्क साधत असे. पण मोबाईलमधील काही मेसेज डिलीट केल्याची शक्यता असल्याने खरातच्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तपासात खराते १५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्याची एचायव्ही टेस्ट करण्यातआली. ती निगेटिव्ह निघाली. ही टेस्ट पोलीस कोठडीतच करण्यात आली होती.
अशोक खरात याने फेब्रुवारी २०२० पासून आरोपीने महिलेला एकांतात बोलावून धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
जुलै २०१५ मध्ये गृह मंत्रालयाने पोलिस ठाणे मंजूर करुनही महासंचालक कार्यालयाची मंजूरी व हद्दनिश्वितीअभावी अद्यापही 'बुंचाळे चौकी मध्ये 'मिनी पोलिस ठाणे' अंतर्गत कामकाज सुरू आहे.
पोलीस उपअधीक्षक दर्शन दुग्गड याच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चक्क रिक्षात बसून शहरात फेरफटका मारत मद्यपान करणाऱ्या तळीरामांना ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात हजर केले.
दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, सोने-चांदीचे दागिने चोरी आदी गुन्ह्यांचा तपास करून आरोपींकडून जप्त केलेला चोरीचा मुद्देमाल हा मूळ फिर्यादींना परत करण्यात आला.
नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा हटवण्याची कारवाई आज होणार होती. मात्र, काल रात्रीच या कारवाईबाबत अफवा पसरल्यानंतर काही नागरिकांनी काठे गल्ली गाठली
बीड हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. तो फरार असल्यामुळे तो नाशिकमध्ये दिसला असल्याचे बोलले गेले. याचा नाशिक पोलिसांनी तपास केला आहे.
नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाला झाला असून या अपघातात ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी एकच…
नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. यामध्ये तब्बल पाच कोटींची रोकड जप्त केली आहे. एका नेत्यालाही वाहनासोबत ताब्यात घेतलं आहे.