Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील सर्वोच्च एजन्सी एफबीआय अडकली हॅकींच्या जाळ्यात! संगणक नेटवर्क हॅक, तपास सुरू!

हॅक झालेल्या संगणकांमध्ये बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणांच्या तपासाशी संबंधित कागदपत्रे आहेत. मात्र हॅकिंगची घटना कधी घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 18, 2023 | 10:03 AM
जगातील सर्वोच्च एजन्सी एफबीआय अडकली हॅकींच्या जाळ्यात! संगणक नेटवर्क हॅक, तपास सुरू!
Follow Us
Follow Us:

जगातील सर्वोच्च गुप्तचर संस्था एफबीआयचे संगणक नेटवर्क हॅक (FBI Computer Network Hack) झाल्याची बातमी समोर आली आहे. एफबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तपासात जे समोर येत आहे ते म्हणजे एफबीआयच्या न्यूयॉर्क कार्यालयातील संगणकांना लक्ष्य करण्यात आले आहे. हॅक झालेल्या संगणकांमध्ये बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणांच्या तपासाशी संबंधित कागदपत्रे आहेत.

[read_also content=”लिव्ह इन पार्टनर नव्हे पती पत्नी! साहिल आणि निक्कीबाबत हा धक्कादायक खुलासा, दोघंही विवाहीत? https://www.navarashtra.com/crime/sahil-and-nikki-got-married-in-temple-in-noida-nrps-370418.html”]

कधी घडली घटना

एफबीआयचे संगणक नेटवर्क हॅक झाल्याच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मात्र हॅकिंगची घटना कधी घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासोबतच हे हॅकिंग कोठून करण्यात आले, याचाही तपास करण्यात येत आहे.

यापुर्वीही अमेरिकेत हॅकींगच्या घटना

विशेष म्हणजे अमेरिकेत हाय प्रोफाईल हॅकिंगची ही पहिलीच घटना नाही. अलिकडच्या वर्षांत, अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे अमेरिकन सरकारशी संबंधित महत्त्वाच्या विभागांच्या संगणक नेटवर्कचा भंग झाला आहे. 2020 च्या शेवटी, फेडरल नेटवर्कच्या अनेक सिस्टम हॅक झाल्या. या हॅकिंगचे आरोप रशियाच्या गुप्तचर विभागावर होते. याआधी 2015 मध्ये यूएस सरकारच्या ऑफिस ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंटच्या सिस्टममध्येही हॅकिंग करण्यात आले होते. या हॅकिंगमध्ये फेडरल कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड चोरीला गेले. या हॅकिंगचे आरोप चिनी हॅकर्सवर होते.

Web Title: Fbi computer network hack federal bureau investigation new york office nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2023 | 10:03 AM

Topics:  

  • America
  • Computer Network

संबंधित बातम्या

Russian Oil : ‘140 कोटी जनतेच्या हिताशी तडजोड नाही!’ अमेरिकेच्या रशियाकडून तेल खरेदीच्या नव्या कायद्यावर भारताची आक्रमक भूमिका
1

Russian Oil : ‘140 कोटी जनतेच्या हिताशी तडजोड नाही!’ अमेरिकेच्या रशियाकडून तेल खरेदीच्या नव्या कायद्यावर भारताची आक्रमक भूमिका

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!
2

Ed Sheeran Tour : एका वक्तव्याने पेटलं प्रकरण; मॅकलमोरनंतर चार कलाकारांची ‘एक्झिट’!

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL
3

Helicopter Crash : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, यात तिघांचा जागीच मृत्यू झाला; अपघाताचा VIDEO VIRAL

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
4

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.