Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli Crime: ‘तुझ्याशीच लग्न करेन’ म्हणत डॉक्टरकडून वारंवार लैंगिक शोषण, डॉक्टर अटकेत; आष्टीतील धक्कादायक प्रकार

गडचिरोलीतील आष्टी येथे एका डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवत तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. लग्नाला नकार दिल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी डॉ. बिजन प्रधान सरकार याला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 16, 2026 | 10:46 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाचे आश्वासन देत डॉक्टरकडून तरुणीचे शोषण केल्याचा आरोप.
  • तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली.
  • न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
गडचिरोली: गडचिरोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका डॉक्टरने तरुणीवर वारंवार लैंगीक आणि मानसिक शोषण केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे घडली. (Gadchiroli Crime)

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपी डॉक्टरचे नाव बिजन सरकार असे आहे. आष्टी येथे त्याचे ‘नमिता हॉस्पिटल’नावाचे क्लिनिक आहे. डॉक्टरने या प्रकरणातील पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ‘तुझ्याशीच लग्न करेल’,असं ठाम आश्वासन त्याने तरुणीला दिले होते. (Gadchiroli Crime) या आश्वासनाच्या आणि विश्वासाच्या आधारावर आरोपीने वेळोवेळी तरुणीशी शरीरसंबंध ठेवून तिचे शारीरिक व मानसिक शोषण केले. काही दिवसानंतर जेव्हा तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली. तेव्हा डॉक्टरने लग्नाला स्पष्ट शब्दांत नकार देत त्याने पाठ फिरवली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने तातडीने पोलिसांत धाव घेतली. (Gadchiroli Crime)

Pune Crime: तरुणीला पाण्यात ढकलून आरोपीनेही मारली उडी; तरुण वाचला मात्र…

पीडितेने दिलेल्या तर्क्रारींवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात आरोपी डॉ. बिजन प्रधान सरकार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये फसवणूक आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्परता दाखवता आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी जेलमध्ये केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे आष्टी व गडचिरोली परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Gadchiroli Crime)

Instagramवर जुळलं समलैंगिक प्रेम, लग्नाला नकार मिळताच मित्राचा गळा चिरून खून

गडचिरोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख, ओळखीचे रूपांतर समलैंगिक प्रेमात झाले. मात्र लग्नासाठी विचारलं असता नकार मिळाला आणि याच रागात मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना ३१ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास एटापल्ली-जारावंडी मार्गावर हालेवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवदा गावाजवळ घडली.

Bhiwandi Accident: हृदयद्रावक! पार्किंगमध्ये खेळताना काळाचा घाला; सेप्टिक टँकमध्ये पडून 5 वर्षीय चिमुकल्याचा बळी

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी डॉक्टरचे नाव काय आहे?

    Ans: डॉ. बिजन प्रधान सरकार असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

  • Que: पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार का दाखल केली?

    Ans: डॉक्टरने लग्नाचे आश्वासन देऊन शोषण केल्यानंतर लग्नास नकार दिल्याने तिने तक्रार केली.

  • Que: आरोपी डॉक्टरवर कोणते आरोप आहेत?

    Ans: फसवणूक आणि लैंगिक शोषणाचे आरोप आरोपी डॉक्टरवर करण्यात आले आहेत.

Web Title: Gadchiroli crime doctor arrested for repeated sexual exploitation under the pretext of marriage shocking incident in ashti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.