Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधमाला साहसी तरुणीनं शिकवला धडा! आता आयुष्यभर तोंड लपवत फिरणार

घटनास्थळी त्याच्या ओठाचा तुकडाही तिथेच पडला होता. पोलिसांनी ते एका पाकिटात बंद करून आरोपीला जवळच्या रुग्णालयात पाठवले जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 06, 2023 | 04:26 PM
अत्याचार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधमाला साहसी तरुणीनं शिकवला धडा! आता आयुष्यभर तोंड लपवत फिरणार
Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये (meerut) एका तरुणावर अत्याचार करु पाहणाऱ्या नराधमाला एक तरुणीने आयुष्यभराची अद्दल घडवली आहे. मुलीची छेड काढुन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे या धाडसी मुलीनं ओठ चावून वेगळचं केलं. रक्तबंबाळ झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोहित सैनी असे आरोपीचे नाव आहे. यासोबतच पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[read_also content=”तुर्की, सीरियात भूकंपाचा कहर; 600 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेक जण अद्याप अडकल्याची भिती https://www.navarashtra.com/world/turkey-earthquake-total-640-dead-many-trapped-till-now-367710.html”]

नेमकं काय घडलं?

 मेरठ जिल्ह्यातील दौराला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अझोंटा जंगलात शनिवारी दुपारी एक मुलगी शेतात काम करत होती. त्या मुलीला एकटे पाहून तेथून जाणाऱ्या तरुणाने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली आणि एवढेच नाही तर तरूणाने बळजबरीने मुलीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र त्या धाडसी तरुणीने हिंमत दाखवत तिचा एक ओठ कापला. तरुणाचा ओठ कापल्यामुळे रक्तस्त्राव झाला आणि तो वेदनेने विव्हळू लागला. आणि संधी साधत तरुणीने पळ काढला अशाप्रकारे तिने  स्वत:ला त्याच्या तावडीतुन सोडवलं.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अशा स्थितीत मुलीनेही घटनास्थळी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक तेथे आले. लोकांनी आरोपी तरुणाला पकडून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. घटनास्थळी त्याच्या ओठाचा तुकडाही तिथेच पडला होता. पोलिसांनी ते एका पाकिटात बंद करून आरोपीला जवळच्या रुग्णालयात पाठवले जेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: Girl cut boys lip when he was tring to kiss her forcefully nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2023 | 04:26 PM

Topics:  

  • UP Crime News

संबंधित बातम्या

Barabanki Mandir Stampede : बाराबंकी मंदिरात दर्शनरांगेत विजेचा शॉक; भाविकांची चेंगराचेंगरी, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
1

Barabanki Mandir Stampede : बाराबंकी मंदिरात दर्शनरांगेत विजेचा शॉक; भाविकांची चेंगराचेंगरी, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Crime News : पत्नीला २ सरकारी नोकऱ्या, स्वतः बनला प्राध्यापक; राजकीय नेत्याचा प्रताप
2

Crime News : पत्नीला २ सरकारी नोकऱ्या, स्वतः बनला प्राध्यापक; राजकीय नेत्याचा प्रताप

Crime News : इन्कम टॅक्स ऑफीसमध्ये राडा, खोलीत बंद करून सहआयुक्तांकडून उपायुक्तांना जबर मारहाण
3

Crime News : इन्कम टॅक्स ऑफीसमध्ये राडा, खोलीत बंद करून सहआयुक्तांकडून उपायुक्तांना जबर मारहाण

UP Crime : जाड्या म्हणून हिणवलं, तरुणाने २० KM पर्यंत केला थरारक पाठलाग, दोघांवर झाडल्या गोळ्या
4

UP Crime : जाड्या म्हणून हिणवलं, तरुणाने २० KM पर्यंत केला थरारक पाठलाग, दोघांवर झाडल्या गोळ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.