Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

५ लाखाचा हुंडा द्या अन्यथा नक्षलवाद्यांना….; भंडाऱ्यात धक्कादायक प्रकार

५ लाखांच्या हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आलं. तिच्या कापडांसह घरातून हाकलून लावलं. मुलीला सासरी सुखात ठेवायचं असेल तर ५ लाखाचा हुंडा द्या, पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार करू आमचे नक्षल्यांशी संबंध.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 01, 2025 | 11:37 AM
CRIME (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)

CRIME (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)

Follow Us
Close
Follow Us:

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. हा प्रकरण ताज असतानाच आता भंडाऱ्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे. मुलीला सासरी सुखात ठेवायचं असेल तर, ५ लाखांचा हुंडा द्या, अन्यथा तुमच्या मुलीला घरी परत घेऊन जा. आणि पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार करू आमचे नक्षल्यांशी संबंध आहे. अशी धमकी देत नागपूरच्या सासरकडील मंडळींनी नवविवाहितेला लग्नाच्या अवघ्या 60 दिवसात अंगावरील कपड्यांसह घरातून हाकलून लावल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा संतापजनक प्रकार भंडारा येथील वैभवीसोबत घडला आहे.

पीएमपीतील प्रवासी महिलांकडील दागिने चोरणाऱ्याला अटक; २५ हजारांची सोनसाखळी जप्त

नेमकं काय प्रकार?

भंडाऱ्याची वैभवी हिचा विवाह 19 जानेवारी रोजी नागपूरच्या शांतीनगर येथील मुदलियार लेआऊटमधील अभिषेक उर्फ घुनेश्वर डेकाटे (28) याच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसांतच पती अभिषेक, सासरे राजेंद्र (55), सासू माधुरी (49) आणि नणंद नंदिनी (23) यांनी वैभवीवर 5 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तगादा सुरू केला. हुंड्यासाठी तिचा सतत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. एवढाच नाही तर हुंडा न मिळाल्यामुळे वैभवीला 20 मार्चला सासरून अंगावरील कपड्यांसह घराबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिचे कुटुंबीय तडजोडीसाठी नागपूरला गेले असता, सासरच्यांनी “5 लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्या मुलीला घेऊन जा” असं स्पष्ट सांगितलं. एवढ्यावरच न थांबता, “आमचे नक्षल्यांशी संबंध आहेत, पोलिसात गेला तर तुमच्या कुटुंबाला ठार करू” अशीही धमकी दिली गेली.

या सगळ्या प्रकारानंतर वैभवीचे वडील प्रतीक तांबोळी यांनी भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पती अभिषेक, सासू माधुरी, सासरे राजेंद्र आणि नणंद नंदिनी यांच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. वैभविचे कुटुंबीय तडजोडीसाठी नागपूर येथे सासरी गेले असता, त्यांना 5 लाख रुपये द्या, तरचं मुलगी नांदवू असे सांगतानाचं आमचे नक्षाल्यांशी संबंध असून पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबियांना ठार करू अशी, धमकी दिली. याप्रकरणी नवविवाहितेचे वडील प्रतीक तांबोळी यांनी भंडारा पोलिसात वैभवीच्या सासरकडील मंडळी विरोधात भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून वैभवीचे पती अभिषेक, सासरे राजेंद्र, सासू माधुरी आणि नणंद नंदिनी यांच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

भंडाऱ्यात दोन भीषण अपघात; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

Web Title: Give dowry of 5 lakhs or else naxalites shocking incident in bhandara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • Bhandara
  • Bhandara crime
  • bhandara news

संबंधित बातम्या

Bhandara Crime: फेसबुकवर मैत्री, गुंगीचं औषध आणि अत्याचार; भंडाऱ्यात संतापजनक घटना
1

Bhandara Crime: फेसबुकवर मैत्री, गुंगीचं औषध आणि अत्याचार; भंडाऱ्यात संतापजनक घटना

मद्यधुंद तरुणाकडून एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने हल्ला; शिवीगाळ करताना अडवल्याने आला राग अन् नंतर…
2

मद्यधुंद तरुणाकडून एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने हल्ला; शिवीगाळ करताना अडवल्याने आला राग अन् नंतर…

शालेय विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार; गर्भवती होताच पालकांना धक्काच बसला अन् नंतर थेट…
3

शालेय विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार; गर्भवती होताच पालकांना धक्काच बसला अन् नंतर थेट…

अनेक भागांत मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात; भंडाऱ्यात केवळ ‘इतके’ विद्यार्थी शाळाबाह्य
4

अनेक भागांत मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात; भंडाऱ्यात केवळ ‘इतके’ विद्यार्थी शाळाबाह्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.