समीर मेश्राम याने त्याला अडविल्यावर आरोपीने चाकूने त्याच्यावर हल्ला केला. प्रमिला मेश्राम यांनी मध्यस्थी केली असता आरोपीने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. हे पाहून संदीप मेश्राम याने भांडण थांबविण्याचा प्रयत्न केला.
कौटुंबिक जबाबदारीमुळे ही मुले शिक्षणापासून दुरावल्याचे दिसून येते. सध्या रस्ता बांधकामावर स्थलांतरित मजूर आहेत. या बालकांचा शोध घेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या मोहिमेद्वारे होत आहे.
भंडाऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यात ती गर्भवती राहिल्याचं देखील समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय…
प्रेरणा शामराव खोब्रागडे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. प्रेरणा ही मागील दीड वर्षांपासून साकोली येथील मामा कन्नन मनीकंम मुदलियार यांच्या घरी राहून नर्सिंगचे शिक्षण घेत होती.
विटांनी मारहाण करून हत्या केली. ही हत्या एका मित्राच्या मदतीने केली गेली असून, सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्या एका ॲकॅडमीच्या प्रशिक्षकानं त्याच्याकडे प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला शरीर सुखाची मागणी केली. एवढंच नाही तर त्यानं तरुणीच्या मित्राला जातीवाचक शिवीगाळ देखील केलं.
आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी डॉक्टरने अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे. आरोपी डॉक्टरच नाव देवेश अग्रवाल असे आहे. तो फरार आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलीस त्याचा…
एका १५ दिवसीय नवजात अर्भकाची 70 हजार रुपयात विक्री करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती समोर येऊ नये म्हणून १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर देखील तयार करण्यात…
इथल्या रामाच्या पुतळ्याला देखील काहीजणांनी विरोध केला. रामभक्तांना हरामखोर म्हणणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेने त्यांची जागा दाखवून दिली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
५ लाखांच्या हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आलं. तिच्या कापडांसह घरातून हाकलून लावलं. मुलीला सासरी सुखात ठेवायचं असेल तर ५ लाखाचा हुंडा द्या, पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार करू…
कंटेनर आतून बंद करून घेत पेटवून घेतल्याने जावेद 90 टक्के जळाला. त्याची ओळख देखील पटणार नाही, अशा स्थितीत पोलिसांनी त्याला उत्तरीय तपासणीकरिता तुमसर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले होते.
भंडारा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चॉकलेटचं आमिष देऊन दोन चिमुकलींवर एकानं लैंगिक अत्याचार केला आहे. हि घटना भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेने…
मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चौघांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भंडारा शहराजवळील बेला…
मार्च 2024 मध्ये निधीने तिच्या भावाला या त्रासाबद्दल सांगितले व माहेरी जाऊन राहिली. काही महिन्यानंतर ती सासरी परत गेली. परंतु तिचा मानसिक छळ सुरूच राहिला.
बेटाळा रेती घाट डेपोच्या नावाने अधिकृत असला तरी प्रत्यक्षात येथे महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात अवैध रेती चोरी सुरू आहे. रविवारी सकाळी नदी पात्रातून अवैध रेती उपसा सुरू…
जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटाचा आवाज 3 ते 4 किलोमीटर पर्यंत पोहोचला, ज्यामुळे परिसरात मोठी घबराट पसरली. स्फोटानंतर भीषण आग लागली आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते.