भंडाऱ्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर मैत्री करणं एका तरुणीला खूपच महागात पडलं आहे. फेसबुकवरती ओळख झाल्यानंतर मैत्री झाल्यानंतर गुंगीचं औषध देत तरुणीवर दोघांनी अत्याचार केल्याचे…
भंडाऱ्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मावस भावाकडून अत्याचार व मावशीच्या नातेवाईकांकडून धमकी मिळाल्यामुळे एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे…
भंडाराच्या बायपास महामार्गावरील उड्डाण पुलावरुन मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. होंडा सिटी कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती- पत्नीसह त्यांचे दोन चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांपासून ते प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. आता भंडारा आणि परभणीमध्ये लाच घेतांना सह पोलीस निरीक्षक आणि २ पोलीस कर्मचाऱ्यांवर एसीबीने कारवाई केली आहे.
५ लाखांच्या हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आलं. तिच्या कापडांसह घरातून हाकलून लावलं. मुलीला सासरी सुखात ठेवायचं असेल तर ५ लाखाचा हुंडा द्या, पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार करू…
उन्हाच्या तीव्र झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पाण्याचे उद्भव कोरडे पडू लागल्याने पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु झाली आहे. असं एक गाव जेथे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
राज्यभरात गेल्या काही काळामध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आशा दुर्दैवी घटना घडत असतानाच भंडारा जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे.
मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चौघांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भंडारा शहराजवळील बेला…
भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
व्यापारी, व्यावसायिकांनी बाजारपेठ बंद ठेवून बंदला प्रतिसाद दिला. त्यामुळे गांधी चौक ते मोठा बाजार, बसस्थानक परिसर शुकशुकाट पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त होता.
भुकंपाचे झटके सौम्य असल्याने या जिल्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद शाळेत एका ६ वर्षीय विद्यार्थीनीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. काल ही घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेत आता शाळेच्या मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात…
भंडाऱ्यातील जिल्हा परिषद शाळेत विजेचा धक्का लागून एका ६ वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळा सुरु झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्या…
भंडाऱ्याच्या साकोली येथील उड्डाणपुलावर लग्नासाठी निघालेल्या गाडीचा एक भीषण अपघात झाला. या अपघातात आईसह डॉक्टर मुलाचा मृत्यू झाला. तर या अपघातात गाडीमधील एकजण जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल…
भंडाऱ्यामध्ये काल प्रचार करून घरी परत जात असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाना पटोलेंच्या गाडीला ट्रकने मागून येऊन…
हवामान खात्याने जिल्ह्यात 10 ते 12 फेब्रुवारी या तीन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी हलका व मध्य पाऊस तर एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता…
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ग्रामीण अंतर्गत राज्यात उत्कृष्ट विभाग, सर्वोत्कृष्ट जिल्हा तसेच राज्यपुरस्कृत आवास योजना आदी श्रेणींमध्ये सरस कामगिरीसाठी नागपूर विभागाला 'महाआवास अभियान' पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.