Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Goa Crime: गोव्यात खळबळ! भाजप नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडीओ शूट केला अन्…

गोव्यात 20 वर्षीय तरुणाने 30 अल्पवयीन मुलींना लग्नाच्या आमिषाने जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप उसळला असून आरोपीला अटक करून तपास क्राईम ब्रांचकडे देण्यात आला

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 27, 2026 | 03:24 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 30 अल्पवयीन मुलींच्या शोषणाचा आरोप
  • लग्नाच्या आमिषाने अत्याचार व व्हिडीओ व्हायरल
  • आरोपी अटकेत; तपास क्राईम ब्रांचकडे
गोवा: जगभरात एप्सटिएन फाइल्स (Epstein files) याची चर्चा सुरु आहे. त्यात आता गोव्यातून अशीच धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. हा प्रकरन लैंगिक शोषण आणि सेक्स स्कँडलचा आहे. या प्रकरणात एका भाजाप नेत्याच्या मुलाचं नाव पुढे आले आहे. यामुळे फक्त गोवाच नाही तर भाजप मध्ये सुद्धा खळबळ उडाली आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या…

Beed Crime: संतापजनक! अडीच वर्षांच्या चिमुकलीवर नातेवाईकाकडून अत्याचार; आरोपी ताब्यात

नेमकं प्रकरण काय?

दक्षिण गोव्यातील कुडचडे (कुर्चोरेम) भागात भाजप नगरसेवकाच्या 20 वर्षीय मुलाने तब्बल 30 अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केले. एवढेच नाही तर त्यांचे अश्लील व्हिडीओ ते व्हायरल केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव सोहम नाईक असे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सदर प्रकरणाचं गांभीर्य ओळखून गोव्याते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तपास तातडीने गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. बालहक्क आयोगानंही या प्रकरणाची दखल घेतली. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी या 30 पैकी 4 मुलींची ओळख पटवली आहे.

आधी मैत्री नंतर लग्नाचे आमिष आणि…

सोहमने आधी अनेक अल्पवयीन मुलींशी मैत्री केली, त्यांनतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवत त्यांच्यावर अत्याचार केले. सोहम हा भाजप नगरसेवक सुशांत नई यांचा मुलगा आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या सोहमनं या घृणास्पद कृत्याचे व्हिडीओ काढून आपल्या मित्रांमध्ये व्हायरल केले. एवढेच नाही तर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील फोटो पाठवून तो मुलींना धमकावत असल्याचीही बाब तक्रारीत उघडकीस आली आहे.
गुन्हा दाखल

संशयित आरोपी सोहमविरोधात POCSO Act आणि गोवा बालहक्क कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय दंडसंहितेच्या आयटी कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये त्याच्या नावे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार, अश्लील गोष्टींचा प्रचार आणि प्रसार अशा विविध कृत्यांअंतर्गत आरोपीवर ठपका ठेवण्यात आला आहे.

संशयिताच्या घराची झाडाझडती

सोहमच्या घराची गुरुवारी गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने घरावर धाड टाकली. यावेळी झडतीमध्ये डिजिटल पुरावे, मोबाईल फोन आणि काही महत्त्वाचे दस्तऐवज मिळवण्याचा प्रयत्न झाला.

संतापाचे वातावरण

दोन अल्पवयीन पीडिता समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपासाला वेग दिला. ज्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली आणि घटनेचा निषेध करत आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी अनेकांनी पोलीस स्थानकाबाहेर आक्रोश केला असून काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डने मोर्चा काढत पीडितांना न्याय देण्याची मागणी लावून धरली. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

धक्कादायक ! भांडणात पत्नीने चावा घेतल्याने पती संतप्त; थेट गळाच दाबला नंतर उठवायला गेला पण…

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात किती मुलींचा समावेश आहे?

    Ans: सुमारे 30 अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याचा आरोप आहे.

  • Que: आरोपीने मुलींना कसे जाळ्यात ओढले?

    Ans: लग्नाचे आमिष दाखवून आणि मैत्री करून शोषण केले.

  • Que: सध्या तपास कोण करत आहे?

    Ans: तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे.

Web Title: Goa crime shockwave in goa bjp leaders son sexually exploits minor girlsshoots video and then

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.