Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondia Crime: संतापजनक! आधी अपहरण, नंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम अटकेत

गोंदियातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बालाघाट येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. आरोपीला अटक करून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. संतप्त नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 19, 2026 | 08:29 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन मुलीचे अपहरण व अत्याचार
  • आरोपी अटकेत, पॉक्सो अंतर्गत गुन्हा
  • नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

गोंदिया: गोंदिया मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका मुस्लिम तरुणाला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून सकल हिंदू समाजाने कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

काय घडलं नेमक?

आरोपीने पीडित मुलीला मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाट येथे अपहरण करून नेलं त्यानंतर तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या अत्याचाराची माहिती तिने आपल्या वडिलांना दिली. वडिलांनी रामनगर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हेचा गांभीर्य लक्षात घेत आरोपीच्या विरोधात पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका मुस्लिम तरुणाला याप्रकरणी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

Crime News: युवकाकडून अल्पवयीन मुलाचा खून; एकवीस महिन्यात हुबेहूब घटना, विषय काय?

सकल हिंदू समाज आक्रमक

या प्रकरणानंतर सकल हिंदू समाज आक्रमक झाला असून शाईकडून हिंदू समाज बांधवांनी पोलीस स्टेशन रामनगर चे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांची भेट घेतली. या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा विश्व हिंदू परिषद तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. आता पोलीस पुढील कारवाई काय करणार याकडे लक्ष लागलेले आहे. या घटनेने खळबळ मिळाली आहे.

गोंदियाची तरुणी प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशात गेली आणि…; मृतदेह थेट सेप्टिक टँकमध्ये, नेमकं काय घडलं?

 गोंदिया येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील एक तरुणी आपल्या प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशच्या भोपाळला गेली. मात्र ती घरी परतलीच नाही. एका सेप्टिक टँकमध्ये थेट तिचा मृतदेह सापडला. अशरफी उर्फ सिया (३३ वर्षीय) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेचा २४ तासात उलगडा केला आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळच्या निशातपुरा परिसरातील एका रिकाम्या प्लॉटमध्ये बांधलेल्या सेप्टिक टँकमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला. गुरुवारी संध्याकाळी मुलं खेळात असताना त्यांना टँकमधून दुर्गंध येऊ लागला. त्यांनी ही बाब घरच्यांनी सांगितली. पाहणी करताना टँकमध्ये लोखंडी पेटी तरंगताना दिसली. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता पेटीत मृतदेह सापडून आला. मृतदेह इतका कुजलेला होता की शरीरावरील जखमा स्पष्ट दिसत नव्हत्या. पण तिच्या हातावरील ‘दीपक’ नावाचा टॅटू आणि जन्मतारखेच्या आधारे तिची ओळख पटली. ही घटना 12 फेब्रुवारीला संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली. सिया ही मूळची महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली. तेव्हा भयंकर समोर आलं.

Badlapur Crime: मुलीच्या वागण्यावरून वाद; नवऱ्याने पट्ट्याने गळा आवळून पत्नीची हत्या

Web Title: Gondia crime outrageous first abduction then sexual assault on a minor girl culprit arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • crime
  • Gondia
  • Gondia Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.