सायबर चोरट्यांनी आरटी ओ ई-चालानच्या माध्यमातून ५ लाखाला गंडा घातला आहे. पैशाचे व्यवहार करताना अधिकृत वेबसाईटवरूनच करा अस आवाहन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी केल आहे.
कुणाल तरोणे (रा.नवेगावबांध) यांचे नवेगावबांध येथील बसस्थानकाजवळ गुरुकृपा मोबाईल शॉपी नामक दुकान आहे. त्यांच्या दुकानातील अँड्राईड मोबाईल आणि इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी 3 ऑगस्टच्या रात्री चोरून नेले होते.
आंबेडकर भवनच्या इमारतीच्या डाव्या बाजूला अंधारात पाच ते सहा व्यक्ती त्यांच्याकडे धारदार शस्त्र बाळगून ते कुठेतरी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र बसले असल्याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली.
गोंदियातून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस (MBBS)च्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला.