गोंदियाच्या एकोडी गावात हृदयद्रावक घटना उघड! प्रेमप्रसंगातून गर्भधारणा झाल्यानंतर कुमारी मातेनेच प्रसूतीनंतर एक दिवसाच्या अर्भकाला विहिरीत फेकून ठार केले. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.
गोंदियातील एक कोटीच्या नकली नोट प्रकरणातील मुख्य आरोपी राजेश नायर दोन महिने फरार राहून मध्य प्रदेशातून अटक. पोलिसांनी राज्यभर मोहीम राबवून त्याला पकडले. नायरकडील पैसे व टोळीचे जाळे याचा तपास…
गोंदिया जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय रुची पारधीचा मृत्यू झाला. वडिलांसोबत शेतात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीती व संताप पसरला आहे.
शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत, त्यामुळे भंडारा व गोंदियात परिवर्तनासाठी शिवसेनेच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे केले. भंडारा नगर परिषद व गोंदिया नगर परिषद निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचार....