Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gurgaon News: मुलीला खेळायला नेतो’ म्हणत टेरेसवर गेला आणि…, 23व्या मजल्यावरून उडी मारली; बाप-लेकीचा मृत्यू

हरियाणातील गुरुग्राममध्ये एका 38 वर्षीय व्यक्तीने दोन वर्षांच्या मुलीसह 23व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मानसिक तणाव आणि आजारपणामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 17, 2026 | 03:02 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गुरुग्राममध्ये वडिलांनी 2 वर्षांच्या मुलीसह इमारतीवरून उडी मारली.
  • दोघांनाही रुग्णालयात नेले असता मृत घोषित.
  • मानसिक तणाव आणि आरोग्य समस्यांमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज.
गुरुग्राम: गुरुग्राम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बागेत खेळायला घेऊन जातो म्हणत गेला आणि आपल्या दोन वर्षीय मुलीसोबत ३८ वर्षीय व्यक्तीने उडी मारली. यात त्यांचा मृत्यू झाला. ही धक्कदायक घटना सोमवारी (१६ मार्च) ला सकाळी घडला.

काय घडलं नेमकं?

मृत व्यक्ती गेल्या दोन वर्षांपासून सेक्टर १०२ मधील ‘जॉयविले सोसायटी’ मध्ये राहत आहे. आपल्या पत्नी आणि मुलीसह या सोसायटीत राहत होती. हे कुटुंब मूळचे दिल्लीतील नांगलोई येथील असून ते दिल्लीतील किरारी भागात त्यांची इयत्ता पाचवीपर्यंतचे एक खासगी शाळा चालवत होते. ही व्यक्ती सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलीला घेऊन २३ व्या मजल्यावरील टेरेसवर गेली. तिथे गेल्यानंतर २३ व्य मजल्यावरून आपल्या २ वर्षाच्या मुलीसोबत उडी मारून आत्महत्या केली.

‘चहा अन् पाव फ्राय…’; बायकोच्या पाठीवर कुकरने मारहाण; कुठे घडली धक्कादायक घटना?

पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर तातडीने घटनास्थळी पोलीस दाखल झाले. बाप-लेकीला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

आत्महत्येचे कारण काय?

मृत व्यक्तीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, कोव्हीड काळापासून त्याला आरोग्याच्या विविध समस्याच भेडसावत होत्या, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या एका डोळ्याची दुर्ष्टी पूर्णपणे गेली होती. तर दुसऱ्या डोळ्याची दृष्टीही कमी होत चालली होती. या शारीरिक व्याधींमुळे तो गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात आणि चिंतेत होता.

प्रेमकहाणीचा दुर्दैवी शेवट; आधी प्रेयसीची हत्या केली नंतर प्रियकराने तिच्याच ओढणीने गळफास घेत संपवलं जीवन

हरियाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करून स्वतःने आत्महत्या केल्याचे धक्कयाक घटना समोर आली आहे. सुनील आणि सिमरन असे या मृत जोडप्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (9 फेब्रुवारी) ला रात्री घडली.

Haryana Crime: हरियाणा हादरला! रंग लावल्याचा राग; दारू पाजली, रुळाला बांधलं आणि ट्रेनखाली चिरडून हत्या

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: हरियाणातील गुरुग्राम शहरातील सेक्टर 102 येथील सोसायटीत ही घटना घडली.

  • Que: मृत व्यक्ती कोण आहे?

    Ans: 38 वर्षीय व्यक्ती आणि त्याची 2 वर्षांची मुलगी असे दोघे मृत आहेत.

  • Que: आत्महत्येचे कारण काय आहे?

    Ans: मानसिक तणाव आणि आरोग्याच्या समस्यांमुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

Web Title: Gurgaon news saying im taking my daughter out to play he went up to the terrace and jumped from the 23rd floor father and daughter die

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार
1

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार

Yavatmal Crime: सोन्याच्या नथीसाठी 6 वर्षीय मुलीची हत्या; एकाच कुटुंबातील 5 जण अटकेत; काय घडलं नेमकं?
2

Yavatmal Crime: सोन्याच्या नथीसाठी 6 वर्षीय मुलीची हत्या; एकाच कुटुंबातील 5 जण अटकेत; काय घडलं नेमकं?

Dehradun Crime: डेहराडूनमध्ये पत्नीची हत्या करून मृतदेह पोत्यात फेकला; 2,500 CCTV तपासातून पती गजाआड
3

Dehradun Crime: डेहराडूनमध्ये पत्नीची हत्या करून मृतदेह पोत्यात फेकला; 2,500 CCTV तपासातून पती गजाआड

Beed Crime: बीडमध्ये नात्याला काळीमा; चुलत्याकडून पुतणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार, आरोपी फरार
4

Beed Crime: बीडमध्ये नात्याला काळीमा; चुलत्याकडून पुतणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार, आरोपी फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.