Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Affair News: पत्नी खोलीत न दिसल्याने शेजाऱ्याच्या दारात पोहोचला अन् हादरला; संसाराचा अंत करत घेतला टोकाचा निर्णय; घडलं तरी काय?

Affair News: "तिला घनश्यामसोबत पाहून..." लुधियानात संसार उध्वस्त! हरदोईच्या नवऱ्याने पत्नीला प्रियकरासोबत पकडले; दुसऱ्या दिवशी विष पिऊन पत्नीवर केला चाकूने प्राणघातक हल्ला!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 18, 2026 | 04:34 PM
Affair News: पत्नी खोलीत न दिसल्याने शेजाऱ्याच्या दारात पोहोचला अन् हादरला; संसाराचा अंत करत घेतला टोकाचा निर्णय; घडलं तरी काय?

Affair News: पत्नी खोलीत न दिसल्याने शेजाऱ्याच्या दारात पोहोचला अन् हादरला; संसाराचा अंत करत घेतला टोकाचा निर्णय; घडलं तरी काय?

Follow Us
Follow Us:
  • पत्नीला परपुरुषासोबत पाहिल्यावर पतीने विष पिऊन पत्नीवर केला चाकूने हल्ला
  • घनश्याम नावाच्या व्यक्तीमुळे पती-पत्नीमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून वाद सुरू
  • हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून हरदोई रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू
Affair News:  उत्तर प्रदेशातील हरदोईमधून कामानिमित्त लुधियाना येथे स्थायिक झालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. अनैतिक संबंधांच्या (Extra-marital Affair) संशयावरून एका तरुणाने आपली पत्नी आणि स्वतःवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: Robbery News: तुकाराम मुंडे यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांचा हल्ला; चाकूचा धाक दाखवून लांबवले सोने आणि रोकड!

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, हरदोई येथील रहिवासी असलेला एक तरुण आपल्या पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींसोबत कामासाठी लुधियाना येथे राहायला गेला होता. तेथे एका भाड्याच्या घरात त्यांचं छोटासा आणि आनंदी संसार सुरू होता. सगळं काही सुरळीत चाललं होतं, मात्र पाच महिन्यांपूर्वी त्यांच्या आयुष्यात एका व्यक्तीची एन्ट्री झाली आणि सर्व चित्रच पालटून गेलं.

काही दिवसांपूर्वी गावातीलच एक तरुण (ज्याचे नाव घनश्याम असल्याचे समोर येत आहे) त्यांच्याच घरात राहण्यासाठी आला होता. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं, पण हळूहळू नवऱ्याच्या मनात पत्नीच्या वर्तणुकीबद्दल शंकेची पाल चुकचुकायला लागली. त्याला काहीतरी गडबड असल्याचा संशय येत होता. त्याने या गोष्टीला विरोधही केला होता, पण त्यानंतर परिस्थिती अजूनच बिघडत गेली. त्या व्यक्तीने नवऱ्याला एका गोष्टीचे चॅलेंज दिले होते, असेही सांगण्यात येत आहे, ज्यामुळे नवऱ्याच्या मनातील राग आणि संशय अधिकच तीव्र झाला.

घरात घडला धक्कादायक प्रकार

मंगळवारी रात्री संबंधित तरुणाने एक प्लॅन केला. तो घरातून बाहेर गेला, पण रात्री उशिरा साधारण १ वाजता तो पुन्हा घरी परतला. घरी गेल्यानंतर त्याला पत्नी खोलीत दिसली नाही, ज्यामुळे त्याचे काळीज धडधडायला लागलं. तो तिला शोधत शेजारच्या खोलीकडे गेला आणि तिथेच त्याने जे पाहिलं, त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याची पत्नी त्याच व्यक्तीसोबत (घनश्याम) आक्षेपार्ह स्थितीत दिसून आली.

हेही वाचा: Arrested ACB: लोकांचे रक्षण करणारा खाकीतला खाकीच विकला गेला! पीएसआय २० हजारांची लाच घेताना रंगेहात जेरबंद!

पुढे काय घडलं?

त्या रात्री पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दुसऱ्या दिवशी पतीने टोकाचा निर्णय घेतला. त्याने विष प्यायले आणि त्याचवेळी पत्नीचा गळा दाबून तिच्यावर चाकूने सपासप वार केले. दोघांच्या या झटापटीत तरुणाला देखील चाकू लागला.

या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या दोघांनाही आधी लुधियानाच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु नंतर त्यांना हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. सध्या दोघांचीही स्थिती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. या धक्कादायक प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लुधियानामध्ये कोणत्या कारणावरून हरदोईच्या तरुणाने पत्नीवर हल्ला केला?

    Ans: हरदोईच्या तरुणाने पत्नीला गावातीलच एका व्यक्तीसोबत (घनश्याम) आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यामुळे संशयाने टोकाचे पाऊल उचलले.

  • Que: पत्नी आणि प्रियकराच्या अनैतिक संबंधांची माहिती तरुणाला कशी मिळाली?

    Ans: तरुण मंगळवारी रात्री अचानक घरी परतला आणि त्याने पत्नीला शेजाऱ्याच्या खोलीत घनश्यामसोबत रंगेहात पकडले.

  • Que: सध्या जखमी पती-पत्नीची स्थिती कशी आहे?

    Ans: विष प्राशन करून आणि चाकूने हल्ला करून दोघांनीही आत्महत्या/खुनाचा प्रयत्न केला, सध्या त्यांची स्थिती स्थिर असून हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.

Web Title: Hardoi man ludhiana affair attempted murder lover sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Attempt to Murder
  • Crime . Crime News
  • Extra Marital Affair
  • Husband and wife

संबंधित बातम्या

 Murder Case: डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या; सांगलीतील ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात…
1

 Murder Case: डोक्यात दगड घालून तरुणाची निर्घृण हत्या; सांगलीतील ३३ वर्षीय तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात…

Kolhapur Crime: प्रोजेक्टच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नातेवाईकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल!
2

Kolhapur Crime: प्रोजेक्टच्या बहाण्याने घरी बोलावून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; नातेवाईकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल!

Suspicious Death: चार विहिरींचे पाणी उपसले अन् हाती लागला मृत्यूचा सर्वात मोठा पुरावा! दौलतबाबा मृत्यू प्रकरणात धक्कादायक सत्य?
3

Suspicious Death: चार विहिरींचे पाणी उपसले अन् हाती लागला मृत्यूचा सर्वात मोठा पुरावा! दौलतबाबा मृत्यू प्रकरणात धक्कादायक सत्य?

Beed Wangav Crime: “बचाव रे मला!” आईला केला शेवटचा कॉल अन् थरारक सत्याचा पर्दाफाश; अमानुष मारहाणीत तरुण जागीच मृत!
4

Beed Wangav Crime: “बचाव रे मला!” आईला केला शेवटचा कॉल अन् थरारक सत्याचा पर्दाफाश; अमानुष मारहाणीत तरुण जागीच मृत!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.