कमळापूर रस्त्यावरील नुराणी मज्जिदजवळ त्यांचा मित्र ओम मनिष नागपुरे हा भेटला. निखिल याने 'माझ्याविरूद्ध इस्टाग्रामवर स्टोरी का लावतो? याबाबत मनिष याच्याकडे विचारणा केली.
मोपेडवर आलेल्या तिघांनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारून पाडले. त्यानंतर अजून ४ व्यक्ती घटनास्थळी आले व एकूण ६-७ जणांनी मिळून त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्री 12 वाजून 16 मिनिटांनी बिल देऊन ते बाहेर पडले असता गणेश औताडे नावाचा दारूच्या नशेत असलेला व्यक्ती हॉटेलबाहेर आला व त्यांच्या गाडीजवळ लघुशंका करू लागला.