Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haryana News: वरात निघण्याआधीच अंत्ययात्रा; किरकोळ कारणांवरून वडिलांनी ओरडलं, नवरदेवाने थेट उचलला टोकाचं पाऊल

हरियाणातील नूंह जिल्ह्यात लग्नाच्या आदल्या रात्री डीजेच्या वादातून वडिलांनी ओरडल्याने 23 वर्षीय मुबसिरने गळफास घेऊन आत्महत्या केली. आनंदाचं घर एका क्षणात शोकमय झालं असून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 22, 2025 | 12:56 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नाच्या आदल्या रात्री मेंदी कार्यक्रमात डीजेच्या आवाजावरून वाद
  • वडिलांनी सर्वांसमोर फटकारल्यानंतर तरुणाने टोकाचं पाऊल उचललं
  • वरात निघण्याआधीच मृतदेह शेतात लटकलेल्या अवस्थेत आढळला
हरयाणा: हरयाणा येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. लग्नाचं घर वरात निघणारच होती की असं काही घडलं की लग्नाच्या घरातून वरात नाही तर अंतयात्रा निघाली. किरकोळ कारणावरून वडिलांनी नावरदेवावर ओरडलं. याच कारणामुळे संतापलेल्या एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हरियाणातील नूंह जिल्ह्यात घडली आहे.

नेमकी घटना काय?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव मुबसिर (२३) असे आहे. रविवारी या तरुणाचे लग्न होते. मात्र शनिवारी रात्री घरात मेंदीचा कार्यक्रम सुरु होता. मुबसिरने आपल्या लग्नासाठी खास डीजे मागवला होता. डीजेच्या तालावर नाचगाणे बराच वेळ सुरु होते. मात्र, डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे घरातील काही मोठ्या मंडळींनी आक्षेप घेतला. मुबसिरचे वडील अहमद यांनीही सर्वांसमोर त्याला कडक शब्दांत फटकारले आणि डीजे बंद करायला लावला.

Mumbai Crime: दिव्यांग महिलेवर लैंगिक शोषण करून ब्लॅकमेल; आधी नशेचे पदार्थ मिसळून खायला दिल नंतर…

वडिलांनी सर्वांसमोर ओरडल्याने मुबसिरला प्रचंड राग आला. वडिलांचे बोलणे त्याच्या मनाला इतके लागले की, मेंदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तो गुपचूप आपल्या खोलीत गेला. रविवारी सकाळी त्याची वरात निघणार होती, मात्र त्याआधीच त्याचा मृतदेह घराशेजारील शेतात असलेल्या एका लोखंडी प्लॅटफॉर्मला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

लग्नाची तयारी पूर्ण झाली असतानाच मुबसिरच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. नवरी मुलीच्या घरीही आनंदाचे वातावरण होते, नवरी मुलगी आपल्या होणाऱ्या पतीची वाट बघत होती. मात्र जेव्हा त्यांना नवरदेवाच्या आत्महत्येची बातमी मिळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रोजका मेव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिठौडा गावात घडली.

तपास सुरु

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली असून, प्राथमिक तपासात डीजेच्या वादातून वडिलांनी दिलेल्या फटकारामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Solapur Crime: सोलापूरमध्ये नात्याला काळिमा! शेतवाटपाच्या वादातून मुलानेच जन्मदात्या पित्याचा दगड घालून खून

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्येचं कारण काय सांगितलं जात आहे?

    Ans: डीजे बंद करण्यावरून वडिलांनी दिलेल्या फटकार्‍यामुळे झालेला मानसिक आघात.

  • Que: घटना कुठे आणि केव्हा घडली?

    Ans: हरियाणातील नूंह जिल्ह्यातील रिठौडा गावात, लग्नाच्या आदल्या रात्री.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय आहे?

    Ans: मृतदेहाचं शवविच्छेदन करून प्राथमिक तपास पूर्ण; पुढील चौकशी सुरू आहे.

Web Title: Hariyana news after his father scolded him over a minor issue the groom took an extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • crime
  • Haryana
  • Haryana Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime: दिव्यांग महिलेवर लैंगिक शोषण करून ब्लॅकमेल; आधी नशेचे पदार्थ मिसळून खायला दिल नंतर…
1

Mumbai Crime: दिव्यांग महिलेवर लैंगिक शोषण करून ब्लॅकमेल; आधी नशेचे पदार्थ मिसळून खायला दिल नंतर…

Solapur Crime: सोलापूरमध्ये नात्याला काळिमा! शेतवाटपाच्या वादातून मुलानेच जन्मदात्या पित्याचा दगड घालून खून
2

Solapur Crime: सोलापूरमध्ये नात्याला काळिमा! शेतवाटपाच्या वादातून मुलानेच जन्मदात्या पित्याचा दगड घालून खून

Nagpur Crime: शाळेतून घरी जाताना आठवीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला, आयसीयूमध्ये उपचार सुरु, सीसीटीव्हीत घटना कैद
3

Nagpur Crime: शाळेतून घरी जाताना आठवीच्या विद्यार्थ्यावर चाकूहल्ला, आयसीयूमध्ये उपचार सुरु, सीसीटीव्हीत घटना कैद

Punjab Crime: व्यापाऱ्याचा खून! कारमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह; घरकाम करणारीच ठरली कटामागे
4

Punjab Crime: व्यापाऱ्याचा खून! कारमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह; घरकाम करणारीच ठरली कटामागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.