Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime:’व्हॅलेंटाईन डे’ ला धक्कादायक प्रकार! शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला केला ‘प्रपोज’; मुलीला थांबवले आणि…

व्हॅलेंटाईन डे दिवशी सातारा जिल्ह्यात शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला प्रपोज करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 16, 2026 | 11:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलावून प्रेम व्यक्त केले.
  • हात पकडल्याचा आणि विनयभंगाचा आरोप.
  • घाबरलेल्या मुलीने कुटुंबीयांना माहिती दिली.
सातारा: सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ ला शिक्षकाने एका विद्यार्थिनीला प्रपोज करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कराड तालुक्यातील मलकापूर शहरात असलेल्या एका शाळेत घडली. या प्रकरणी शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील पीडित मुलगी ही नववीत शिक्षण घेत आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलाविले होते. भीतीपोटी मुलगी तीन मैत्रिणींना सोबत घेऊन बाहेर गेली. मात्र शिक्षकाने इतर तिघींना वर्गात पाठवून पीडित मुलीला थांबवले. “मी तुला चार दिवस बोलवत होतो, तू का आली नाहीस? रात्री तीन वाजता व्हॉट्सॲपवर ऑनलाईन का असतेस? मी तुझ्यावर प्रेम करतो,” असे म्हणत तिचा हात पकडला, असा आरोप आहे.

Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

गुन्हा दाखल

ही घटना घडताच घाबरलेल्या मुलीने हात झटकून वर्गात धाव घेतली. त्यांनंतर तिने घडलेली घटना मैत्रिणी व कुटुंबियांना सांगितली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सातारा धक्कादायक! बारावीच्या विद्यार्थिनीचं गुंगीचं औषध देऊन अपहरण; शुद्धीवर आली तेव्हा पुणेत

सातारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अपहरण केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी एक्सट्रा क्लाससाठी जात होती तेव्हा हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराकडून तिने लिफ्ट घेतली. त्यांनतर ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यांनतर ती पुण्यात असल्याचे लक्षात आले. तिने स्थानिकाच्या मोबाईलवरून कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यांनतर ती सुखरूप घरी परतली.

गुन्हा दाखल

“लिफ्ट घेतल्यानंतर पुढे काय झाले, हे मला अजिबात आठवत नाही. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात होते,” असे पीडित मुलीने सांगितले आहे. मुलीचे वडील बाजीराव वारागडे यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयिताचा शोध सुरु केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Chandrapur Accident: महाशिवरात्रीची यात्रा ठरली दुर्दैवी! दर्शनाहून परतताना वाहन पलटी; एकाच मृत्यू तर १७ जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: संबंधित शाळेतील शिक्षकावर आरोप आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

  • Que: विद्यार्थिनीने काय केले?

    Ans: तिने मैत्रिणी व कुटुंबीयांना माहिती देत पोलिसांत तक्रार केली.

Web Title: Satara crime shocking incident on valentines day teacher proposes to ninth grade student stops girl and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
4

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.