Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Shetty: रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरिंग प्रकरणात मोठी कारवाई; हरियाणातून 9 आरोपी अटकेत

मुंबईतील दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरिंग प्रकरणात हरियाणातून मुख्य शूटरसह चार जणांना अटक करण्यात आली. आतापर्यंत 9 आरोपी ताब्यात असून मास्टरमाइंड अद्याप फरार आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 16, 2026 | 01:25 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर 1 फेब्रुवारीला फायरिंगची घटना.
  • हरियाणा STF व मुंबई पोलिसांची संयुक्त कारवाई; 4 आरोपी अटकेत.
  • या प्रकरणात एकूण 9 आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
मुंबई: दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या जुहू येथील घराबाहेर १ फेब्रुवारी रोजी गोळीबार करण्यात आला होता. यानंतर आरोपींची घटनास्थळावरून पळ काढला. आता या प्रकरणात एक मोठा अपडेट समोर आला आहे. पोलिसांनी हरियाणा येथून शुटर आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी एकूण ९ आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई मुंबई पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या विशेष कार्य दल (एसटीएफ) सोबत मिळून केली आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे

ऋतिक यादव (रा. बहाबिजौली, आग्रा), दीपक (रा. सेक्टर ४५, सदरपूर, नोएडा), सनी (रा. बहाबिजौली, आग्रा) आणि सोनू (रा. बहाबिजौली, आग्रा) अशी हरयानातून अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींपैकी एक मुख्य शुटर आहे, तर इतर त्याचे साथीदार असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी यापूर्वी ५ आरोपींना पुणे आणि आसपासच्या भागातून आरोपींना अटक केली होती. आरोपींमध्ये आदित्य गायकी, सिद्धार्थ येनपुरे, समर्थ पोमाजी, स्वप्नील सकट आणि आसाराम फसाळे उर्फ ​​बाबू (शस्त्र पुरवठादार) अशी आहे. यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Satara Crime:’व्हॅलेंटाईन डे’ ला धक्कादायक प्रकार! शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला केला ‘प्रपोज’; मुलीला थांबवले आणि…

मास्टरमाइंड फरार

या संपूर्ण घटनेचा सूत्रधार शुभम लोणकर असल्याचे सांगितले जात आहे. हा तरुण अजूनही फरार आहे. त्याचा संबंध कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी असू शकतो असे तपासात समोर आले आहे. पोलीस या शुभम लोणकर याचा तपास घेत आहे. आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की लवकरच फरार मास्टरमाइंडलाही पकडले जाईल आणि संपूर्ण नेटवर्क उघड केले जाईल.

स्कूटरमुळे उघडले गुपित

मुंबई पोलिसांना शेट्टी टॉवरपासून सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरावर विले पार्ले पश्चिमेकडील एका हॉटेलजवळ पार्क केलेली एक सोडून दिलेली स्कूटर सापडली.प्राथमिक तपासात असे दिसून आले की स्कूटरवरील भौतिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बोटांचे ठसे डीएनए नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा केले. तपासादरम्यान, सेकंड-हँड होंडा डिओ स्कूटर पुण्यातील कर्वे नगर येथील रहिवासी अमन मारोटे यांच्याकडून खरेदी केल्याचे उघड झाले.

ही स्कूटर १९ वर्षीय आदित्य गायकी याने खरेदी केली होती. जो पूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आहे. ही खरेदी जानेवारीत अंदाजे ३०,००० रुपयांना करण्यात आली होती. पोलीस तपासात या स्कुटरची खरेदी शुभम लोणकरच्या सांगण्यावरून स्वप्नील सकटने पैसे पुरवल्याचे समोर आले. पोलीस या प्रकारण्याची चौकशी करत आहे.

Bomb Threat News: कोर्टाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी, लखनऊ ते अयोध्यापर्यंत हाय अलर्ट, एटीएसने तपास घेतला हाती

💡

Frequently Asked Questions

  • Que: फायरिंग प्रकरणात किती आरोपी अटकेत आहेत?

    Ans: आतापर्यंत एकूण 9 आरोपी अटकेत घेतले गेले आहेत.

  • Que: मुख्य शूटर कुठून पकडला गेला?

    Ans: हरियाणातून संयुक्त कारवाईत त्याला अटक करण्यात आली.

  • Que: या प्रकरणातील मास्टरमाइंडची स्थिती काय आहे?

    Ans: कथित मास्टरमाइंड अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Rohit shetty major action in firing case outside rohit shettys house 9 accused arrested from haryana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • crime
  • Haryana Crime
  • Mumbai Crime
  • Rohit Shetty

संबंधित बातम्या

Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ
1

Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ

Mumbai Crime: मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार
2

Mumbai Crime: मोबाईलवर अश्लील मेसेज, भेटीसाठी दबाव अन् धमकी; अल्पवयीन दिराने वहिनीविरोधात केली तक्रार

Nasrapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; पीडित चिमुकलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर
3

Nasrapur Case: नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा; पीडित चिमुकलीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर

Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं?
4

Ketan Agrawal Case: लग्नाच्या खरेदीसाठी 1 कोटी घेतले; सियाने एवढ्या पैश्यांचा काय केलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.