Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बायको सोशल मीडियावर मित्रांशी बोलायची, नवऱ्याचा पारा वाढला, गळा चिरून केला खून!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात एका पतीने पत्नीचा खून केला. कारण ती सोशल मीडियावर सक्रिय होती आणि ती तिच्या ऑनलाइन मित्रासोबत बोलायची.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 26, 2023 | 11:43 AM
बायको सोशल मीडियावर मित्रांशी बोलायची, नवऱ्याचा पारा वाढला, गळा चिरून केला खून!
Follow Us
Follow Us:

कोलकाता : आजकाल पती पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण होऊन नातं तुटण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, अनेकदा अशी भाडणं मोठं स्वरुप घेऊन त्याचं रुपातंर गुन्हात होताना दिसतं. असाच काहीसा प्रकार  पश्चिम बंगालमध्ये  घडला आहे. सोशल मीडियावर असलेल्या मैत्रीमुळे एका महिलेला तिचा जीव गमवावा लागला आहे. ही महिला सोशल मीडियावर सक्रिय होती. त्याचे अनेक ऑनलाइन मित्र होते. ती सोशल मीडियावर मित्रांशी बोलायची, मात्र नवऱ्याला हे मान्य नव्हते, यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. त्याने  पत्नीला तसे करण्यास मनाई केली, परंतु तिनं मान्य न करत त्याच्यांशी बोलणं सुरूच ठेवलं. यामुळे संतापलेल्या पतीने भाजी कापण्याच्या चाकूने पत्नीचा गळा चिरून खून केला.

[read_also content=”बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर येण्यासाठी ख्रिसमसपर्यंत वाट पाहावी लागणार! https://www.navarashtra.com/india/the-41-workers-trapped-in-the-tunnel-will-be-come-out-til-christmas-nrps-483849.html”]

नेमका प्रकार काय?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील जयनगरमधील रुपनारायणपूरच्या हरिनारायणपूरमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. पत्नीची हत्या करून आरोपी पळून गेला. महिलेचा अल्पवयीन मुलगा घरी परतला तेव्हा त्याला त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. अपर्णा बैद्य असे मृत महिलेचे नाव आहे. परिमल असे आरोपीचे नाव आहे. या दाम्पत्याच्या मुलाने सांगितले की, त्याच्या आई-वडिलांमध्ये भांडणे होत होती. तिच्या वडिलांनी तिच्या आईला अनेक वेळा तिचे तुकडे करण्याची धमकी दिली होती.

बायको सोशल मीडियावर सक्रिय

मृत महिलेच्या मुलाने सांगितले की, जेव्हा तो घरी परतला तेव्हा तिचा मृतदेह तिथे पडला होता. याबाबत मी शेजाऱ्यांना माहिती दिली. एका शेजाऱ्याने सांगितले की परिमलने त्याच्या पत्नीवर बोटीने (भाज्या आणि मांस कापण्यासाठी चाकूसारखे धारदार शस्त्र) हल्ला केला. तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय अपर्णा सोशल मीडियावर सक्रिय होती. तिचे अनेक मित्र होते. यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. अपर्णाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले असून हत्येसाठी वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. सध्या आरोपी परिमल बेपत्ता असून त्याचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.

Web Title: Husband killed wife on disputer over her friendship on social media nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2023 | 11:43 AM

Topics:  

  • West bengal

संबंधित बातम्या

OBC Reservation : ओबीसी आरक्षणात मोठे बदल ; आरक्षण 17% वरून 7%? सुधारणा विधेयकांना विधानसभेची मंजुरी
1

OBC Reservation : ओबीसी आरक्षणात मोठे बदल ; आरक्षण 17% वरून 7%? सुधारणा विधेयकांना विधानसभेची मंजुरी

तीन वर्षे शारीरिक संबंध, मारहाण अन्…; क्रिकेटपटू Abhishek Porel कायद्याच्या कचाट्यात, गंभीर प्रकरण काय?
2

तीन वर्षे शारीरिक संबंध, मारहाण अन्…; क्रिकेटपटू Abhishek Porel कायद्याच्या कचाट्यात, गंभीर प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.