‘नागरिकांच्या जीवाशी खेळू नका’, डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचे खडेबोल, संप मागे
काय घडलं नेमकं?
मृत तरुण सिद्धीपेटचा मूळ रहिवासी आहे. हैदरबाडमधील एका नामांकित खासगी कंपनीत उच्च पदावर ‘सीए’ म्हणून कार्यरत होता. त्याला गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाईन जुगाराचे गंभीर व्यसन होते. या व्यसनामुळे त्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. त्याला या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी कुटुंबीयांनी आर्थिक मदत केली होती. मात्र, जुगाराचे व्यसन सुटत नसल्याने त्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावतच गेली. अखेर कर्ज फेडण्यासाठी त्याला हैदराबादमधील स्वतःचा फ्लॅटही (Flat) विकावा लागला. तरीही कर्जाचा डोंगर कमी न झाल्याने तो तीव्र मानसिक तणावाखाली होता.
हेलियम वायूचा सिलिंडर आणि…
या मानसिक तणावातून मृत तरुणाने टोकाचा पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. तरुणाने सवतःला संपवण्यासाठी युट्युब आणि इंटरनेटवरून (Internet) हेलियम वायूच्या साहाय्याने जीव देण्याच्या विविध पद्धतींचे व्हिडिओ पाहिले होते. त्यांनतर त्याने हैदराबादमधील बालानगर परिसरातून हेलियम वायूच्या साहाय्याने जीव देण्याच्या विविध पद्धतींचे व्हिडिओ पाहिले होते. यानंतर त्याने हैदराबादमधील बालानगर (Balanagar) परिसरातून हेलियम वायूचा सिलिंडर (Helium Cylinder) आणि त्यासंबंधित उपकरणे खरेदी केली. तो सिद्धीपेटमधील एका हॉटेलमध्ये तो मुक्कामाला होता. तो बराच वेळ बाहेर आला नाही. हॉटेल कर्मचाऱ्यांनी अनेकदा दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
४ ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती दिली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खिडकीतून आत प्रवेश केला असता तरुणाचा मृतदेह आढळला. त्याने खास मास्कच्या मदतीने हेलियम गॅस हुंगून स्वतःचे आयुष्य संपवले होते. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. जुगारात झालेल्या अफाट नुकसानीमुळे आणि वाढत्या कर्जाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. असा उल्लेख या चिठ्ठीत होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदना साठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Ans: चार्टर्ड अकाउंटंट (CA).
Ans: ऑनलाइन जुगारामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि वाढते कर्ज.
Ans: हेलियम गॅसचे साहित्य आणि आत्महत्येचे कारण स्पष्ट करणारी चिठ्ठी.






