Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: YouTube वर पाहिल्या मृत्यूच्या पद्धती; हेलियम गॅस मागवून CA ने लॉजमध्ये संपवलं आयुष्य, कारण समोर

ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याने तेलंगणातील 33 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने टोकाचे पाऊल उचलले. कर्जाच्या ओझ्यामुळे त्याने स्वतःचा फ्लॅटही विकला होता. यूट्यूबवर हेलियम गॅसचा वापर करून मृत्यूची माहिती पाहिल्यानंतर लॉजमध्ये हेलियम गॅसचा वापर करून त्याने आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत त्याने वाढते

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 07, 2026 | 11:53 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाइन जुगारात मोठे नुकसान झाल्याने 33 वर्षीय CA ने हेलियम गॅसचा वापर करून आत्महत्या केली.
  • कर्ज फेडण्यासाठी त्याने स्वतःचा फ्लॅट विकला होता; तरीही आर्थिक संकट वाढतच गेले.
  • घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत जुगाराचे व्यसन आणि कर्जाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचे नमूद करण्यात आले.
हैदराबाद: हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३३ वर्षीय तरुणाने लॉजमधील खोलीत हेलियम वायू (Helium Gas) हुंगून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. ऑनलाईन जुगार आणि सट्टेबाजीत झालेल्या अतोनात आर्थिक नुकसानामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. घडलेली घटना तेलंगणा राजल्यातील सिद्धीपेट जिल्ह्यात घडली. पोलिसांनी मृतदेहाजवळ सापडलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. या चिठ्ठीमुळेच आत्महत्येचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

‘नागरिकांच्या जीवाशी खेळू नका’, डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचे खडेबोल, संप मागे

काय घडलं नेमकं?

मृत तरुण सिद्धीपेटचा मूळ रहिवासी आहे. हैदरबाडमधील एका नामांकित खासगी कंपनीत उच्च पदावर ‘सीए’ म्हणून कार्यरत होता. त्याला गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाईन जुगाराचे गंभीर व्यसन होते. या व्यसनामुळे त्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता. त्याला या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी कुटुंबीयांनी आर्थिक मदत केली होती. मात्र, जुगाराचे व्यसन सुटत नसल्याने त्याची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावतच गेली. अखेर कर्ज फेडण्यासाठी त्याला हैदराबादमधील स्वतःचा फ्लॅटही (Flat) विकावा लागला. तरीही कर्जाचा डोंगर कमी न झाल्याने तो तीव्र मानसिक तणावाखाली होता.

हेलियम वायूचा सिलिंडर आणि…

या मानसिक तणावातून मृत तरुणाने टोकाचा पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. तरुणाने सवतःला संपवण्यासाठी युट्युब आणि इंटरनेटवरून (Internet) हेलियम वायूच्या साहाय्याने जीव देण्याच्या विविध पद्धतींचे व्हिडिओ पाहिले होते. त्यांनतर त्याने हैदराबादमधील बालानगर परिसरातून हेलियम वायूच्या साहाय्याने जीव देण्याच्या विविध पद्धतींचे व्हिडिओ पाहिले होते. यानंतर त्याने हैदराबादमधील बालानगर (Balanagar) परिसरातून हेलियम वायूचा सिलिंडर (Helium Cylinder) आणि त्यासंबंधित उपकरणे खरेदी केली. तो सिद्धीपेटमधील एका हॉटेलमध्ये तो मुक्कामाला होता. तो बराच वेळ बाहेर आला नाही. हॉटेल कर्मचाऱ्यांनी अनेकदा दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

४ ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती दिली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खिडकीतून आत प्रवेश केला असता तरुणाचा मृतदेह आढळला. त्याने खास मास्कच्या मदतीने हेलियम गॅस हुंगून स्वतःचे आयुष्य संपवले होते. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. जुगारात झालेल्या अफाट नुकसानीमुळे आणि वाढत्या कर्जाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. असा उल्लेख या चिठ्ठीत होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदना साठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Bhandara Crime: संतापजनक! 3 वर्षीय बालिकेला आमिष दाखवून सार्वजनिक शौचालयात नेलं; आणि…, आज ‘भंडारा बंद’

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्ती कोणत्या व्यवसायात होती?

    Ans: चार्टर्ड अकाउंटंट (CA).

  • Que: आत्महत्येमागील मुख्य कारण काय होते?

    Ans: ऑनलाइन जुगारामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि वाढते कर्ज.

  • Que: पोलिसांना घटनास्थळी काय आढळले?

    Ans: हेलियम गॅसचे साहित्य आणि आत्महत्येचे कारण स्पष्ट करणारी चिठ्ठी.

Web Title: Hyderabad crime ca ends life in a lodge after procuring helium gas and researching methods of death on youtube reason revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • crime
  • Hyderabad
  • Hyderabad Crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
4

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.