Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Viral Video : अलमासगुडा येथे दोन महिलांवर धर्मांतराचा आरोप; स्थानिक तरुणांकडून मारहाण

Hyderabad Viral Video : हैदराबादमधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील अल्मासगुडा परिसरात दोन महिलांना स्थानिक तरुणांनी मारहाण. चॉकलेटचे आमिष दाखवून मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 04, 2026 | 06:12 PM
फोटो सोजन्य सोशल मिडिया

फोटो सोजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • महिला आत्या आणि मावशीला भेटायला आल्या असल्याचे सांगितले जाते   
  • मीरपेट पोलिसांनी चौकशी केली असून पुढील तपास सुरू 
  • हा व्हिडिओ गेल्या महिन्यात महेश्वरममधील असल्याचे सांगितले जाते 
Hyderabad Viral Video :  हैदराबाद येथील रंगा रेड्डी जिल्ह्यातील आल्मासगुडा भागात काही स्थानिक दोन तरुणांनी दोन तरुणींना दोन ते तिन वेळा चपराक मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेत काही तरुणी चॉकलेटचे आमिष दाखवून मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप करण्यात येतोय. ही घटना अल्मासगुडा येथील डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ घडली होती. हा परिसर मीरपेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो.

संबंधित महिलांवर चॉकलेटचे आमिष दाखवून मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. मीरपेट पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती आहे.

या महिला आत्या आणि मावशीला भेटायला आल्या असल्याचे सांगितले जाते

या व्हिडिओमध्ये त्या तरुणी आपल्याला जाऊ देण्याची विनवणी करताना दिसत आहे. या महिला आपल्या  आत्या आणि मावशीला भेटायला आल्या असल्याचे सांगत आहेत. तर या घटनेतील एक पुरुष त्याच्या कडे असलेल्या धार्मिक साहित्याबद्दल प्रश्न विचारत आहेत. एवढेच नव्हे तर त्याच्या जवळ असलेल्आ पिशव्या तपासण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न करत आहेत.

This happened in Hyderabad! Two young girls, most likely minors were trashed by unknown men. They were called prostitutes and were accused of luring children with chocolates to convert them into Christianity. But the girls kept pleading that they were visiting their aunt! Never heard of any such incident in Hyderabad ever. And the audacity is appalling. While the video became viral now, apparently the incident took place near Dr BR Ambedkar statue in Almasguda, Maheshwaram last month. No action on the goons so far. — Revathi (@revathitweets) November 4, 2026

मीरपेट पोलिसांनी चौकशी केली असून पुढील तपास सुरू

मिळालेल्या माहिता नुसार या घटनेची मीरपेट पोलिसांनी चौकशी केली असून पुढील तपास सुरू आहे. परंतु अद्याप कोणतीही अधिकृतरित्या पोलीस तक्रार दाखल झालेली नाही. पोलीस अधिकारी या घटनेच्या सखोल चौकशी करत आहे.

Boss Threatens Employee Over Approved Leave: ‘लॅपटॉप बंद तर पगार बंद!’ सुट्टीवरही कामाची सक्ती, बॉसचा मेसेज पाहून नेटकरी संतापले

हा व्हिडिओ गेल्या महिन्यात महेश्वरममधील असल्याचे सांगितले जाते

सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या व्हारल होत असून हा व्हिडिओ गेल्या महिन्यात महेश्वरममधील अलमासगुडा येथील डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळचा असल्याचे समजते. या घटनेतील दोन तरुण गुंडांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

Gas Cylinder Blast Viral Video : गॅस सिलिंडर घरापर्यंत पोहोचताच मोठा भडका ! स्फोटाने बेंगळुरूत खळबळ, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: मारहाण केल्याची घटना कुठे घडली?

    Ans: हैदराबादच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील अल्मासगुडा परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: व्हिडिओ का व्हायरल होत आहे?

    Ans: धार्मिक साहित्याबाबत विचारपूस करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Que: महिलांवर काय आरोप करण्यात आले आहेत?

    Ans: चॉकलेटचे आमिष दाखवून मुलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Web Title: Hyderabad almasguda viral video women assault religious conversion allegations sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • Hyderabad
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

Gas Cylinder Blast Viral Video : गॅस सिलिंडर घरापर्यंत पोहोचताच मोठा भडका ! स्फोटाने बेंगळुरूत खळबळ, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
1

Gas Cylinder Blast Viral Video : गॅस सिलिंडर घरापर्यंत पोहोचताच मोठा भडका ! स्फोटाने बेंगळुरूत खळबळ, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल
2

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल

Ganjam Viral Video : चक्रीवादळाने रस्ता उद्ध्वस्त, आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले सलाम
3

Ganjam Viral Video : चक्रीवादळाने रस्ता उद्ध्वस्त, आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले सलाम

Wife Cheating Story : परदेशातून अचानक घरी परतला ! संतप्त पतीने थेट पोलीस ठाणे गाठले
4

Wife Cheating Story : परदेशातून अचानक घरी परतला ! संतप्त पतीने थेट पोलीस ठाणे गाठले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.