Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: घरात सापडले 3 कुजलेले मृतदेह! कुटुंबाने उचललं टोकाचं पाऊल,नेमकं कारण काय?

हैदराबादमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचे कुजलेले मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडले. पाच महिन्यांपूर्वी थोरल्या मुलीने आत्महत्या केली होती. आर्थिक ताण, अंधश्रद्धा किंवा मानसिक तणाव कारणीभूत असावं असा प्राथमिक अंदाज.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 29, 2025 | 03:54 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रामकृष्णनगरमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांचे कुजलेले मृतदेह आढळले
  • तिघांचे मृतदेह घराच्या वेगवेगळ्या भागांत लटकलेल्या अवस्थेत
  • 5 महिन्यांपूर्वी थोरल्या मुलीनेही केली आत्महत्या
हैदराबाद: हैदराबाद येथून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली आहे. पाच महिन्यापुरीच कुटुंबातील थोरल्या मुलीने आत्महत्या केली होती. आता तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने या घटनेने खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षक श्रीनिवास, त्याची पत्नी विजयालक्ष्मी आणि त्यांची मुलगी श्रव्या असे मृतदेह सापडलेल्या व्यक्तींचे नावे आहे. थोरल्या मुलीचे नाव काव्या असे आहे.

Pune News: २७७ दिवसांनी ‘पुण्याचा भाई’ गजा मारणे बाहेर; सुटताच थेट कमिशनर ऑफिसात! ‘महाराज’चा म्हातारा लुक चर्चेत

तिघांचेही मृतदेह वेगवेगळ्या भांगांमध्ये

याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शनिवारी घराचा दरवाजा तोडले. तेव्हा त्यांना हा कुजलेले मृतदेह आढळले. तिघांचेही मृतदेह हे घराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. श्रीनिवासच्या पत्नी विजयालक्ष्मीचा मृतदेह हा हॉलच्या खिडकीच्या दिशेला लटकलेल्या स्वरुपात आढळला. तर श्रााव्याचा मृतदेह हॉल आणि बेडरुममधील दाराच्या चौकटीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. २० नोव्हेंबरला त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अंधश्रद्धेवर अधिक विश्वास

स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कुटुंब आर्थिकदृष्ट्या अडचणीत असण्याची शक्यता आहे. तर काहींनी दावा केला की, त्यांचा अंधश्रद्धेवर अधिक विश्वास होता. त्यांनी थोरल्या मुलीच्या आत्महत्येनंतर तिथून दुसरीकडे स्थलांतरण होण्याचा निर्णय देखील घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या थोरली मुलगी काव्याने ५ महिन्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात आत्महत्या केली होती. कुटुंबाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवले होते.

कारण काय?

या प्रकरणात श्रीनिवासच्या बहिणीने तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. या तिघांनी टोकाचे निर्णय का घेतले, यामागचं कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान पोलिसांना सुसाईड नोट सापडली. माझी मोठी मुलगी गेली आहे आणि देवही आम्हाला बोलावत आहे असे विधान सुसाईड नोट मध्ये आहे

Nanded Crime: प्रेमसंबंधाला विरोध! वडील-भावाने प्रियकराची केली हत्या; प्रेयसीने मृतदेहाशीच केला विवाह, म्हणाली…

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुटुंबाने आत्महत्येचे टोकाचे पाऊल का उचलले?

    Ans: प्राथमिक तपासात आर्थिक अडचण, मानसिक ताण आणि अंधश्रद्धेचा वाढता प्रभाव हे कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते.

  • Que: मृतदेह कोणत्या अवस्थेत आढळून आले?

    Ans: तिघेही घरात वेगवेगळ्या ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत सापडले आणि शरीरं पूर्णपणे कुजलेली होती.

  • Que: पोलिसांना काही पुरावे मिळाले का?

    Ans: हो, घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून त्यात “मोठी मुलगी गेली आणि देव आम्हाला बोलावतो आहे” असे लिहिलेले आहे.

Web Title: Hyderabad crime3 decomposed bodies found in the house the family took the extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 03:54 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.