Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad crime: विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीचा संताप, क्रिकेटच्या बॅटने पत्नीच्या डोक्यावर वार करून केली हत्या

हैदराबादच्या अमीनपूर भागात विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची क्रिकेटच्या बॅटने हत्या केली. मृत महिला बँकेत नोकरी करत होती, तर आरोपी पती रिअल इस्टेट व्यवसायिक असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 10, 2025 | 03:14 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • हैदराबादमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या
  • मृतक बँकेत कार्यरत
  • क्रिकेट बॅटने डोक्यावर प्राणघातक हल्ला करून हत्या
हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या डोक्यावर क्रिकेटच्या बॅटने प्राणघातक हल्ला करून हत्या केली आहे. ही घटना हैदराबाद शहरातील अमीनपूर येथील केएसआर नगरमध्ये घडली आहे.

नेमकं काय घडलं?

रिअल इस्टेट व्यवसायिकाने आपल्याच पत्नीची हत्या केली. चारित्र्याच्या संशयावरून पती- पत्नी या दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. रविवारी दुपारी या दोघांमध्ये वाद झाला. याच वादच रूपांतर खुनात झाला. हत्या करणाऱ्या पतीचं नाव ब्रह्माय्या आणि पत्नीचं नाव कृष्णादेवी असे आहे. या घटनेची माहिती पोलिसाना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला आणि तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

बँकेत कार्यरत

मृतक कृष्णावेणी कोहिर ही DCCB बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होती. ती त्यांच्या २ मुलांसह केएसआर नगर येथे राहत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांची एक मुलगी ही बारावीत शिक्षण घेत होती. तर मुलगा ८वी मध्ये शिक्षण घेत होता. ब्रह्माय्या एक रिअल इस्टेट व्यवसायिक म्हणून कार्यरत होता.

Kolhapur News : महावितरणचा गलथान कारभार; विजेच्या धक्क्याने चिमुरडी होरपळली

बाल संरक्षण गृहात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, हैदराबाद येथील घटना

हेंद्राबाद येथून एक धक्कदायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. एका बाल संरक्षण गृहात १० वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे. ही घटना हैदराबादच्या सईदाबाद परिसरातील एका सरकारी बाल संरक्षण गृहात घडली आहे. ज्या ठिकाणी मुलांचं संरक्षण आणि काळजी घेतली जाते. त्याच ठिकाणी एका १० वर्षांच्या मुलासोबत घृणास्पद कृत्य झाल्याने खळबळ उडाली आहे.

एक नव्हे तर बऱ्याचदा केले अत्याचार

सरकारी संरक्षण गृहात राहणाऱ्या एका १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. त्याच संस्थेच्या सुपरवायझरने एकदा नव्हे तर बऱ्याचदा लैंगिक अत्याचार केले. पोलिसांच्या माहितीनुसार, मी महिन्यात अल्पवयीन पीडित मुलावर सतत लैंगिक अत्याचार होत होता. या घटनेमुळे पीडित मुलगा घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे तो त्याच्यासोबत घडलेल्या धक्कदायक घटनेबाबत काहीच सांगू शकत नव्हता.

पीडित मुलगा दसऱ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या घरी गेला होता. त्यामुळे आपला मुलगा नाराज आणि शांत असल्याने त्याच्या आईने पाहिलं. आईने मुलाची विचारपूस केली तेव्हा त्याने रडत रडत त्याच्यासोबत घडलेली धक्कदायक घटना आईला सांगितली. संरक्षण गृहात सुपरवायझर मुलासोबत घृणास्पद कृत्य करत असल्याचं कळताच पीडित मुलाच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर, तातडीने या प्रकरणाबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून आरोपी सुपरवायझर विरोधात पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

बार्शी हादरली! 14 महिन्याच्या लेकराला विष पाजून आईने घेतला गळफास

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: हैदराबाद

  • Que: हत्या करणारा कोण?

    Ans: ब्रह्माय्या

  • Que: मृत पत्नीचं नाव काय?

    Ans: कृष्णावेणी

Web Title: Hyderabad crimehusband enraged over suspicion of extramarital affair

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • crime
  • Hyderabad

संबंधित बातम्या

“त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला…,” बेंगळुरू मेट्रोमध्ये महिलेचा विनयभंग; मात्र पोलिसांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह
1

“त्याने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला…,” बेंगळुरू मेट्रोमध्ये महिलेचा विनयभंग; मात्र पोलिसांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह

Udaipur Crime : कानातले अन् अंतर्वस्त्रे गायब…! महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार; कंपनीच्या CEO सह तिघांना अटक
2

Udaipur Crime : कानातले अन् अंतर्वस्त्रे गायब…! महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार; कंपनीच्या CEO सह तिघांना अटक

मायलेकीच्या नात्याला काळीमा! 6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून…,  मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या
3

मायलेकीच्या नात्याला काळीमा! 6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून…, मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या

Khopoli Crime : शिंदेंच्या सेनेतील नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, काळ्या रंगाच्या कारमधून उतरले अन्… खोपीलीमध्ये एकच खळबळ
4

Khopoli Crime : शिंदेंच्या सेनेतील नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, काळ्या रंगाच्या कारमधून उतरले अन्… खोपीलीमध्ये एकच खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.