Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil threat News: ‘मी मनोज जरांगेला गोळ्या घालून…’; कराड समर्थकाची ऑडिओ क्लिप व्हायरल

धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे नाव घेतल्यास समर्थकालाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर जरांगे समर्थकांमध्ये संतापाची लाट असून, पोलीस या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून पाहत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 04, 2026 | 03:18 PM
Manoj Jarange Patil threat News: ‘मी मनोज जरांगेला गोळ्या घालून…’; कराड समर्थकाची ऑडिओ क्लिप व्हायरल
Follow Us
Follow Us:
  • वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देणारा एक ऑडिओ
  • मी जरांगे यांना गोळ्या घालून जिवे मारणार
  • धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या नावाचा उल्लेख
  • जर गोळ्या घातल्या नाहीत, तर पुन्हा मुंडे आणि कराड यांचे नाव घेणार नाही
Manoj Jarange Patil threat News: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देणारा एक ऑडिओ सद्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून जरांगे पाटील यांच्या समर्थकांसह त्यांच्या चाहत्यांमध्ये संताप व्यक्त केला आहे.

Zilla Parishad Fund 2026: जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती होणार मालामाल; १६व्या वित्त आयोगाकडून २६,२५४ कोटींचा निधी मंजूर

मिळालेल्या माहितीनुसार, या ऑडिओ कॉलमध्ये कराडच्या समर्थकाने माजी मंत्री धनंजय मुंडे यांचेही नाव घेत धमकावल्याचे ऐकू येते. या कॉल रेकॉर्डिंगची ‘नवराष्ट्र’ पुष्टी करत नाही. मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यात वाल्मिक कराडचेही नाव घेण्यात आले. या रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती जरांगे यांच्या समर्थकाला धमकावताना, “मी जरांगे यांना गोळ्या घालून जिवे मारणार” असे बोलताना ऐकू येते. तसेच धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे नाव घेतल्यास जरांगे पाटलांच्या समर्थकालाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर जरांगे समर्थकांमध्ये संतापाची लाट असून, पोलीस या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून पाहत आहेत.

 

जरांगे पाटील यांना जिवे मारण्याची थेट धमकी देणारी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप मध्ये वाल्मीक कराड यांचा समर्थक एका जरांगे समर्थकाला फोनवर उघडपणे धमकावत असल्याचे दिसते. “मी स्वतः मनोज जरांगे यांना गोळ्या घालून जिवे मारतो,” असे चिथावणीखोर वक्तव्य या व्यक्तीने केले आहे.

सांगलीचं अखेर ठरलं ! धीरज सूर्यवंशी महापौर तर गजानन मगदूम उपमहापौर

या संवादादरम्यान आरोपीने धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या नावाचा उल्लेख करत अत्यंत खालच्या थरातील भाषेत शिवीगाळ केली. “जर गोळ्या घातल्या नाहीत, तर पुन्हा मुंडे आणि कराड यांचे नाव घेणार नाही,” अशी धमकीही त्याने दिली. या ऑडिओ क्लिपमुळे मराठा आंदोलकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Web Title: I will shoot manoj jarange an audio clip of a karad supporter goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Beed
  • Manoj Jarange Patil
  • Walmik Karad

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार
1

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.