Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inder Kaur Death : संगीतसृष्टी हादरली! उभरत्या गायिकेची हत्या? वाहत्या कालव्यात मिळाला मृतदेह, Music Industry मध्ये खळबळ

पंजाबी संगीतविश्वातील उदयोन्मुख गायिका Inder Kaur उर्फ यशइंदर कौर हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. लुधियानामधील नीलो कालव्यात १९ मे रोजी तिचा मृतदेह आढळून आला असून, या घटनेमुळे चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 19, 2026 | 07:26 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मोगा येथील एका व्यक्तीने इंदर कौरवर जबरदस्तीने लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता.
  • इंदर कौरची शेवटची सोशल मीडिया पोस्टही चर्चेत आली आहे.
  • ही पोस्ट आधीच शेड्यूल करून ठेवण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Inder Kaur Death : पंजाबी संगीतविश्वातील उदयोन्मुख गायिका Inder Kaur उर्फ यशइंदर कौर हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. १९ मे रोजी लुधियाना येथील नीलो कालव्यात तिचा मृतदेह आढळून आला. अवघ्या २९ वर्षीय गायिकेचे काही दिवसांपूर्वी बंदुकीच्या धाकावर अपहरण करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Deepika Padukone on Cannes : “भारताला कान्समध्ये जाण्याची गरज…”, दीपिकाने केलेल्या विधानाची सोशल मीडियावर चर्चा!

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मोगा येथील एका व्यक्तीने इंदर कौरवर जबरदस्तीने लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र तो विवाहित असून त्याला मुले असल्याचे समजल्यानंतर इंदरने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिचे अपहरण करून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित आरोपी कॅनडाहून नेपाळमार्गे पंजाबमध्ये आला होता आणि गुन्ह्यानंतर पुन्हा फरार झाल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह कालव्यातून बाहेर काढून समराला येथील सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून विविध बाजूंनी चौकशी केली जात आहे. दरम्यान, इंदर कौरची शेवटची सोशल मीडिया पोस्टही चर्चेत आली आहे. १३ मे रोजी तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. ती बेपत्ता असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर या पोस्टबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही पोस्ट आधीच शेड्यूल करून ठेवण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘VIBE’ची Release Date जाहीर! प्रीती झिंटा-कुणाल खेमूची Action-Comedy ‘या’ तारखेला थिएटरमध्ये धडकणार

Inder Kaur हिने ‘जीजा’, ‘किसान अँथम 2’, ‘देसी सिरे दा’, ‘जट्ट माइंड’, ‘नबज जट्टी दी’ आणि ‘अकड’ यांसारखी गाणी गाऊन लोकप्रियता मिळवली होती. तिच्या अचानक झालेल्या निधनामुळे चाहत्यांसह संपूर्ण संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.

Web Title: Inder kaurs body was found near the ludhiana canal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • Bollywood singer
  • Girl Murder

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.