Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर भरचौकात गोळीबार; आप्पा मांढरे गंभीर जखमी

राजवाड्यावर रात्री अकराच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये पोटात गोळ्या लागल्याने मांढरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी राजवाडा परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे.

  • By Ganesh Mate
Updated On: Nov 10, 2022 | 12:59 PM
उदयनराजेंच्या कार्यकर्त्यावर भरचौकात गोळीबार; आप्पा मांढरे गंभीर जखमी
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : साताऱ्यातील (Satara) राजवाडा परिसरात बुधवारी मध्यरात्री गोळीबारात आप्पा मांढरे (Appa Mandhre) जखमी हे झाले आहेत. मांढरे यांच्या पोटात गोळी लागल्याने ते गंभीर जखमी असून त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात (Satara District Hospital) दाखल करण्यात आले आहे.

राजवाड्यावर रात्री अकराच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये पोटात गोळ्या लागल्याने मांढरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी राजवाडा परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे.

हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे बोलले जात आहे. साताऱ्यातील राजवाडा परिसरामध्ये खासदार उदयनराजे समर्थक आप्पा मांढरे हे बोलत उभे राहिले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या पोटात लागल्या आहेत. या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलीस आणि सातारा शहर पोलिसांना (Satara Police) मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी मांढरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारेकर्‍याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सातारा शहराची नाकाबंदीसुद्धा केली आहे.

Web Title: Indiscriminate firing on udayanrajs activist appa mandhare seriously injured nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2022 | 12:59 PM

Topics:  

  • Satara District Hospital
  • Satara Police
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

Satara Nagarpalika News: उदयनराजेंचा कडक इशारा: सातारा पालिकेतील राड्यावर उदयनराजे भोसले संतापले
1

Satara Nagarpalika News: उदयनराजेंचा कडक इशारा: सातारा पालिकेतील राड्यावर उदयनराजे भोसले संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.