राजवाड्यावर रात्री अकराच्या सुमारास खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आप्पा मांढरे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये पोटात गोळ्या लागल्याने मांढरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा रुग्णालयात उपचार…
जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात काही दिवसांपूर्वी पोस्ट मार्टम रूममधील मानवी अवशेषाचे लचके भटक्या कुत्र्यांकडून तोडण्याची घटना घडली होती. बुधवारी सकाळी कॅन्टीनच्या पाठीमागे मानवी कवटी (Human Skull) आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्य शासनानेही खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. त्यानुसार संभाव्य…
गावच्या यात्रेत करमणुकीचा कार्यक्रम उरकून परत निघालेल्या तमाशा कलावंतांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात पाचजण जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.
सातारा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू नये म्हणून आरोग्य यंत्रणा प्रचंड सतर्क झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा रुग्णालयात १४ बेड्सचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण…
वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्र मिळण्याबाबत जिल्हा रुग्णालयाशी कोणताही पत्रव्यवहार न करता संबंधित उमेदवारांनी जिल्हा रुग्णालयात व्हिडिओ शुटिंग, मोबाईलवर फोटो काढून आपली मर्दुमकी गाजवली.