सातारा पोलिसांची गुन्हे डिटेक्शनचे प्रमाण 80 टक्के इतके आहे. मात्र, डिटेक्शन प्रकरणामध्ये मुद्देमालांची रिकव्हरी वाढवायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हक्क सोड पत्राची दस्तावर नोंदणी करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेणाऱ्या तलाठी रणजीत अर्जुन घाटेराव याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.
वडूज शहरातील श्री ज्योतिबा मंदिरातून पितळेची मूर्ती चोरीला गेल्याची घटना रविवार, ३१ ऑगस्ट रोजी घडली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत केवळ तीन दिवसांत आरोपीला जेरबंद केले आहे.
Kas Pathar news : विविध रंगांची उधळण करणारे आणि सौंदर्याने खुलणारे कासपठार पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांची बैठक पार पडली आहे.
बनावट तणनाशक तयार करणाऱ्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. करंजे नाका येथे आठ जुलै रोजी दुपारी चार वाजता सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला आहे. पोलिसांनी आरोपीला रात्री पुणे येथील स्वारगेट मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले.
सातारा शहरांमध्ये सातत्याने वेगवेगळे गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना सातारा शहरातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार प्राधिकरणाचे प्रमुख पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांनी हे आदेश दिले.
खेड (ता. सातारा) येथे भंगार दुकानात काम करणार्या दोन कामगारांमध्ये दारु पिल्यानंतर वादावादी होऊन झालेल्या हाणामारीत एकाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जगन्नाथ दगडू पवार असे खून झालेल्या कामगाराचे…
एक मोठी बातमी समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून कोडोली परिसरात एकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आली आहे. या घटनेची सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
प्रतापसिंहनगरमधील दत्ता जाधवच्या दहशतीचा बीमोड प्रतापगड येथील अफजलखान कबरीलगतची अतिक्रमणे हे टप्पे त्यांच्या कारकिर्दीत विशेष उल्लेखनीय ठरले. पुसेसावळी दंगल प्रकरणही त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे हाताळले होते.
सातारा पोलिसांनी तात्काळ बीडीएस आरसीपी व श्वान पथक या माध्यमातून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाचा ताबा घेण्यात आला तब्बल 120 कर्मचारी यावेळी उपस्थित होते
सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सातारा शहरांमध्ये नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणांमध्ये एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
एसटीला दुचाकी आडवी मारत एसटी चालकास कुऱ्हाडीसह सत्तुराचा धाक दाखवून तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी एकाने दिली होती. ५ मार्च २०२५ रोजी उंब्रज (ता. कराड) येथे ही घटना घडली…