Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaipur Crime: महिलांचे कपडे घालून 3 मुलांच्या वडिलांनी संपवलं आयुष्य, कोणतीही सुसाईड नोट नाही; प्रत्येक पैलूचा तपास सुरू

जयपूरच्या गलता गेट परिसरात तीन मुलांच्या वडिलांचा महिलांचे कपडे परिधान केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याने मृत्यूचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक तपास सुरू केला असून मोबाईल, कुटुंबीय आणि इतर पुराव्यांच्या आधारे आत्महत्येमागील नेमके कारण शोधले जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 06, 2026 | 03:25 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जयपूरमध्ये तीन मुलांच्या वडिलांचा महिलांचे कपडे परिधान केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
  • घटनास्थळी सुसाईड नोट न सापडल्याने प्रकरण अधिक गूढ बनले आहे.
  • पोलिसांकडून फॉरेन्सिक तपास, मोबाईल डेटा आणि कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे.
जयपूर: जयपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलांचे कपडे घालून एका ३ मुलांच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट सापडली नाही. या व्यक्तीने टोकाचे पाऊल का उचलले त्याने महिलांचे कपडे घालण्यामागे काय गूढ आहे, अश्या सर्व पैलूंचा शोध पोलीस घेत आहेत.

काय घडलं नेमकं ?

घडलेली घटना जयपूरच्या गलता गेट परिसरात घडली. या घटनेची माहिती मिळताच काही वेळात घटनास्थळी गर्दी जमली. परंतु जेव्हा लोकांनी घरातील दृश्य पहिले तेव्हा प्रत्येकजण हैराण झाले. तरुणाच्या मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता आणि त्याच्या अंगावर पुरुषांचे नव्हे तर महिलांचे कपडे होते. याची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेतला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे काम सुरु झाले. परंतु युवकाला महिलेच्या कपड्यात पाहून पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले.

गुन्हेगारांची काढली ‘धिंड’ अन् पोलिसांची झाली अडचण! नेमकं प्रकरण काय?

तपास सुरु

पोलिसांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांची, मित्रांची आणि आसपासच्या लोकांची चौकशी केली. पोलीस त्याच्या मोबाईलमध्ये अन्य डिजिटल पुरावे शोधले जात आहेत. व्यक्तीने महिलांचे कपडे घातल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. तसेच तो मानसिक तणावात होता का, यामागे काही कौटुंबिक वाद होते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अस्पष्ट आहेत. घटनास्थळी सुसाईड नोटही सापडली नाही. पोस्टमोर्टम रिपोर्टनंतर या तरुणाच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. सध्या सोशल मीडियात या प्रकरणावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तो मानसिक तणावात होता का, यामागे काही कौटुंबिक वाद होते का? पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

Crime News : YouTube व्हिडिओ पाहून रचला हत्येचा कट, जयपूर पोलिसांनी केला दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश

जयपूर पोलिसांनी सोमवारी दुहेरी हत्याकांडाचा खुलासा करत दोन आरोपींनी अटक केली. माहितीनुसार, या दोन्ही हत्या बिंदायका आणि भांकरोटा परिसरात घडून आल्या. २५ जुलै रोजी बिंदायका येथील सिवर मोड भागातील श्री हॉटेलमध्ये एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. हाॅटेलच्या नोंदीवरुन आढळले की व्यक्ती आदल्या दिवशी आपल्या दोन मित्रांसोबत तिथे थांबला होता. या घटनेनंतर ते दोन्ही मित्र हाॅटेलच्या रुममध्ये किंवा घरात आढळले नाही, त्यांचा फोन देखील बंद लागत होता. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी फरार संजय कुमार कासोटिया आणि निदेश गवारिया यांना पकडण्यासाठी पोलिसांची स्पेशन टीम तैनात केली. तपासादरम्यान दोघांनाही अटक करण्यात आली आणि मग हत्येमागचा खुलासा झाला.

Gurugram Crime: ‘नवऱ्याने मला बेदम मारहाण केली’… वडिलांशी झाला शेवटचा संवाद; काही तासांतच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जयपूरच्या गलता गेट परिसरात.

  • Que: घटनास्थळी सुसाईड नोट सापडली का?

    Ans: नाही.

  • Que: पोलिस सध्या काय तपास करत आहेत?

    Ans: मृत्यूमागील नेमके कारण आणि सर्व परिस्थितीचा तपास.

Web Title: Jaipur crime father of three takes his own life while dressed in womens clothing no suicide note found investigation into all aspects underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
2

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
3

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.